Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

Pravaig DEFY इलेक्ट्रिक SUV लाँच! जाणून घ्या खास फिचर्स…

September 5, 2026
in चांगल्या बातम्या, लेटेस्ट टेक
0
Pravaig DEFY Electric

मुक्तपीठ टीम

भारतात इलेक्ट्रिक वाहनांची मागणी वाढत आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या वाहनांची क्रेझ घटत आहे तर, इलेक्ट्रिक वाहनांची क्रेझ वाढत आहे. प्रवैग इलेक्ट्रिकने भारतात त्यांची पहिली इलेक्ट्रिक कार प्रवैग DEFY सादर केली आहे. ही इलेक्ट्रिक एसयूव्ही पूर्णपणे मेड इन इंडिया आहे. या इलेक्ट्रिक कारचे काही खास फिचर्स जाणून घेवूया…

प्रवैग DEFY फिचर्स…

  • यात ९०.२kWh क्षमतेचा बॅटरी पॅक वापरला आहे.
  • ही बॅटरी इलेक्ट्रिक मोटरशी जोडलेली असते.
  • या इलेक्ट्रिक कारची मोटर ४०२ बीएचपी पॉवर आणि ६२० एनएमचा पीक टॉर्क जनरेट करू शकते.
  • बॅटरी पॅक ०-८० टक्के चार्ज होण्यासाठी ३० मिनिटे लागतील.
  • या इलेक्ट्रिक कारमध्ये एका चार्जमध्ये ५०० किलोमीटरपर्यंतची रेंज देण्याची क्षमता आहे.
  • ही बॅटरी १० लाख किलोमीटरहून अधिक धावू शकते.
  • यात मल्टी कनेक्टिव्हिटी सपोर्ट, ट्विन सनरूफ, कनेक्टेड कार टेक, वायरलेस मोबाइल चार्जर, एअर प्युरिफायर, यूएसबी चार्जिंग पोर्ट, इलेक्ट्रिकली अॅडजस्टेबल कॅप्टन सीट, मागील सीटवर टचस्क्रीन सिस्टम तसेच फ्लेर्ड फीचर्ससह मोठी टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम आहे.
  • फ्रंट फेंडर्स, मल्टी-पॉक्स अलॉय व्हील, स्टिरिओ सिस्टम, टेलगेटवर एलईडी स्ट्रिप आणि सर्व व्हील ड्राइव्ह उपलब्ध आहेत.
  • या इलेक्ट्रिक कारची किंमती ३९.५० लाख रुपये, एक्स-शोरूम दिल्ली आहे.
  • कंपनीने ही इलेक्ट्रिक कार ११ कलर ऑप्शनमध्ये सादर केली आहे.

Tags: Electric SUVgood newsLatest Techmade in indiamuktpeethPravaig DEFY ElectricPravaig Electricइलेक्ट्रिक एसयूव्हीचांगली बातमीप्रवैग DEFY इलेक्ट्रिकमुक्तपीठमेड इन इंडियालेटेस्ट टेक
Previous Post

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्राफ्टमध्ये प्रवेश घेण्यास इच्छुक असणाऱ्या उमेदवारांसाठी खास करिअर संधी!

Next Post

मुंबई महानगरपालिकेत ‘नर्सिंग स्टाफ’ पदावर ११८ जागांसाठी करिअर संधी

Next Post
bmc

मुंबई महानगरपालिकेत ‘नर्सिंग स्टाफ’ पदावर ११८ जागांसाठी करिअर संधी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!