Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्राफ्टमध्ये प्रवेश घेण्यास इच्छुक असणाऱ्या उमेदवारांसाठी खास करिअर संधी!

September 5, 2026
in करिअर, चांगल्या बातम्या
0
iicd

मुक्तपीठ टीम

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्राफ्ट अँड डिझाईन, जयपूर यांनी बी.डी.एस., एम.डेस आणि एम.व्होकेशन या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी अधिसूचना जारी केली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी २१ जानेवारी २०२३ पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात. हे इन्स्टिट्यूट राजस्थान जयपूर येथे आहे.

कोर्स आणि स्पेशलायझेशनविषयी सविस्तर माहिती

  • चार वर्षांच्या BEDS प्रोग्राममध्ये एकूण १८० जागा आहेत आणि हार्ड मटेरियल डिझाइन, सॉफ्ट मटेरियल डिझाइन, फायर्ड मटेरियल डिझाइन, फॅशन क्लोदिंग डिझाइन, ज्वेलरी डिझाइन, क्राफ्ट कम्युनिकेशन या स्पेशलायझेशन आहेत.
  • वरील सर्व विषयांचा दोन वर्षांचा एमडेस प्रोग्राम देखील आहे. ज्यामध्ये एकूण ९० जागा आहेत.
  • या संस्थेत वरील सर्व विषयांचा तीन वर्षांचा एम. व्होकेशनल कोर्सही चालवला जातो, या कोर्समध्येही ९० जागा आहेत.

प्रवेशासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची शैक्षणिक पात्रता

  • BEDS प्रोग्राममध्ये प्रवेश घेण्यासाठी उमेदवाराने मान्यताप्राप्त बोर्डातून बारावी उत्तीर्ण केलेली असावी.
  • M.Des, B.Des, B.Arch, BA किंवा B.Sc in Design किंवा B.Vocation कोर्स किंवा ग्रॅज्युएशन इन डिझाईन किंवा आर्किटेक्चर पार्श्वभूमी आवश्यक आहे.
  • नॉन-डिझाइन बॅकग्राउंडचे पदवीधर एम व्होकेशनसाठी अर्ज करू शकतात.

प्रवेशासाठी परीक्षेसंबंधित तपशील

  • सर्व प्रोग्रामच्या प्रवेशासाठी, एक सामाईक प्रवेश परीक्षा द्यावी लागेल, जी १२ फेब्रुवारी २०२३ रोजी दोन भागात घेतली जाईल.
  • पार्ट-ए मध्ये जनरल अवेअरनेस, क्रिएटिव्हीटी आणि पर्सेप्शन टेस्ट असेल, पार्ट-बी मध्ये मटेरियल, कलर/ कॉन्सेप्चुअल टेस्ट आणि पर्सनल इंटरव्यू असेल.
  • परीक्षेचा अभ्यासक्रम आणि नमुना अधिसूचनेत तपशीलवार स्पष्ट केला आहे.
  • पाटणा, कोलकाता, दिल्ली या शहरांसह देशभरातील १४ शहरांमध्ये ही चाचणी घेतली जाणार आहे.

अर्ज करण्याची प्रक्रिया

  • ऑनलाइन अर्ज इन्स्टिट्यूटच्या वेबसाइटवर उपलब्ध आहे.
  • इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्राफ्टच्या https://www.iicd.ac.in/en/ या अधिकृत वेबसाइटवरून सर्व माहिती मिळवावी आणि अर्ज करावा.

 


Tags: careereducationgood newsiicdIndian Institute of CraftjaipurmuktpeethRajasthanइंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्राफ्टकरिअरचांगली बातमीजयपूरमुक्तपीठराजस्थानशिक्षण
Previous Post

ट्रेनमध्ये प्रवास करताना सामान चोरी झाल्यास मिळवा नुकसान भरपाई! जाणून घ्या ‘ही’ माहिती…

Next Post

Pravaig DEFY इलेक्ट्रिक SUV लाँच! जाणून घ्या खास फिचर्स…

Next Post
Pravaig DEFY Electric

Pravaig DEFY इलेक्ट्रिक SUV लाँच! जाणून घ्या खास फिचर्स...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!