Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

राष्ट्रवादीनेच उचलला होता मविआ सरकार पाडण्याचा विडा, प्रकाश आंबेडकरांचा आरोप

September 5, 2026
in घडलं-बिघडलं
0
prakash ambedkar

मुक्तपीठ टीम

महाविकास आघाडी सरकार पाडण्याचा विडा राष्ट्रवादीने उचलला होता, असा गंभीर आरोप वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. सांगलीत प्रकाश आंबेडकर यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते.आम्ही काँग्रेस आणि शिवसेनेवर आघाडी करायला तयार, मात्र आमच्या प्रस्तावाला त्यांच्याकडून प्रतिसाद नाही, असेही ते म्हणाले.

महाविकास आघाडीचे सरकार पाडण्याचा विडा राष्ट्रवादीने उचलला होता!!

  • आम्ही काँग्रेस आणि शिवसेनेसोबत आघाडी करायला तयार आहोत, मात्र आमच्या प्रस्तावाला त्यांच्याकडून अद्याप अधिकृतपणे प्रतिसाद आला नाही असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हंटल.
  • त्याचवेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर महाविकास आघाडी सरकार पाडल्याचा आरोपही केला आहे.
  • महाविकास आघाडी सरकार पाडण्याचा विडा जे कोणी उचलला असेल तर तो राष्ट्रवादी काँग्रेसनेच उचलला असा थेट आरोप त्यांनी केला.
  • त्यांच्या या आरोपाला आता राष्ट्रवादी काँग्रेसकडून काय प्रत्युत्तर येत हे आता पहावं लागेल.

पंतप्रधान मोदींवरही साधला निशाणा!

  • यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही सडकून टीका केली आहे.
  • देशाची वाटचाल राजेशाही आणि हुकूमशाहीकडे वाटचाल करत आहे.
  • दारुड्याला दारू पिण्यास पैसे मिळाले नाही, तर तो घरातील भांडी विकतो.
  • पंतप्रधान नरेंद्र मोदींची त्या दारुड्या सारखी अवस्था झाली आहे असं म्हणत प्रकाश आंबेडकर यांनी मोदींवर निशाणा साधला आहे.

राहुल गांधी यांचं आंदोलन दुसरीकडेच चाललंय!!

  • देशाची वाटचाल राजेशाही आणि हुकूमशाहीकडे सुरू आहे.
  • नेहरूंनी कबुतरं सोडली होती, मात्र ती वाढदिवशी सोडली नव्हती.
  • मात्र मोदींनी वाढदिवशी चित्ते सोडले असून एक प्रकारे दहशत पसरवली जात आहे.
  • प्रकाश आंबेडकरांनी राहुल गांधीच्या यात्रेवर देखील टीका केली आहे.
  • भारत तुटला कुठं आहे की, त्याला जोडायला, देश कुठ चालला आहे आणि राहुल गांधी यांचं आंदोलन दुसरीकडेच चाललं आहे.

Tags: Bharat Jodo YatraMaharashtraMVANCPpm modirahul gandhiपंतप्रधान नरेंद्र मोदीप्रकाश आंबेडकरभारत जोडो यात्रामहाराष्ट्रमहाविकास आघाडीराष्ट्रवादी काँग्रेसराहुल गांधी
Previous Post

अक्षय कुमारचा फॅमेली टाईम, इंस्टाग्रामवर पोस्ट करत बाप-लेकीतील बॉन्डिंग केले शेअर!

Next Post

सरसंघचालक मोहन भागवतांना का भेटले मुस्लिम बुद्धिमंत?

Next Post
RSS

सरसंघचालक मोहन भागवतांना का भेटले मुस्लिम बुद्धिमंत?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!