Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

अक्षय कुमारचा फॅमेली टाईम, इंस्टाग्रामवर पोस्ट करत बाप-लेकीतील बॉन्डिंग केले शेअर!

September 5, 2026
in चांगल्या बातम्या, मस्तच
0
Akshay Kumar

मुक्तपीठ टीम

बी-टाऊनमधील बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार हा व्यस्त अभिनेत्यांपैकी एक मानला जातो. अक्षयचे वर्षातून २ ते ३ चित्रपट हे सुपर हिट असतातच असतात. अशा बिझी शेड्युअलमधूनही तो आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवतो. अक्षयला आरव आणि नितारा ही दोन मुले आहेत. नुकताच अक्षय मुलगी नितारासोबत अॅम्युझमेंट पार्कमध्ये एन्जॉय करताना दिसला. त्याने शेअर केलेल्या फोटोंमध्ये त्याचे आणि मुलीचे एक सुंदर बॉन्डिंग दिसत आहे.

अॅम्युझमेंट पार्कमधील अक्षय आणि निताराची एन्जॉयमेंट…

  • अक्षय कुमारने इंस्टाग्रामवर काही व्हिडीओ शेअर केले आहेत. या व्हिडिओमध्ये अभिनेता मुलगी निताराचा हात धरून डोक्यावर एक मोठा टेडीबिअर घेऊन जाताना दिसत आहे.
  • मागून क्लिक केलेल्या छायाचित्रात अक्षयने निताराचा हात पकडला होता.
  • या फोटोत अक्षयने त्याच्या आउटिंगसाठी पिवळा आणि तपकिरी रंगाचा हुडी, डेनिम आणि स्नीकर्स परिधान केले होते.

पोस्ट शेअर करताना अक्षय कुमारने कॅप्शनमध्ये लिहिले की, “काल माझ्या मुलीला एका जबरदस्त पार्कमध्ये नेले. येथे एक नाही तर दोन स्टफ्ड टॉईड मी जिंकले यावर तिचे आनंदी हास्य पाहून मला वाटले की मी हिरो आहे.” त्याने ‘बेस्ट डे एव्हर’ हा हॅशटॅगही या पोस्टला दिला आहे. पोस्टवर टिप्पणी करताना, चित्रपट दिग्दर्शक आनंद एल राय यांनी रेड हार्ट इमोजी पाठवले.


Tags: Akshay KumarBollywoodFamily Timegood newsInstagram Postmuktpeethअक्षय कुमारइंस्टाग्राम पोस्टचांगली बातमीफॅमेली टाईमबॉलिवूडमस्तचमुक्तपीठ
Previous Post

दोन वेळच्या जेवणासाठी फक्त ८ रुपये! महागाईच्या वणव्यातील सरकारी थट्टेला अंगणवाडी युनियनचा विरोध!!

Next Post

राष्ट्रवादीनेच उचलला होता मविआ सरकार पाडण्याचा विडा, प्रकाश आंबेडकरांचा आरोप

Next Post
prakash ambedkar

राष्ट्रवादीनेच उचलला होता मविआ सरकार पाडण्याचा विडा, प्रकाश आंबेडकरांचा आरोप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!