Tuesday, June 3, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

खासदार गायब! शोधासाठी मतदारांची पोस्टरबाजी!!

October 7, 2022
in featured, घडलं-बिघडलं
0
BJP MP and Bollywood actor Sunny Deol

मुक्तपीठ टीम

पंजाबमधील पठाणकोटमध्ये भाजप खासदार आणि बॉलिवूड अभिनेता सनी देओल बेपत्ता झाल्याची पोस्टर्स चिकटवण्यात आले आहेत. सनी देओल हे गुरदासपूर लोकसभा मतदारसंघातून खासदार आहेत. २०१९ मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपच्या तिकिटावर निवडणूक जिंकून ते संसदेत पोहोचले आहेत. पोस्टर चिकटवणाऱ्यांचे म्हणणे आहे की, सनी देओल खासदार झाल्यानंतर कधीही गुरदासपूरला आले नाहीत.

रेल्वे स्टेशन आणि भिंतींवरही खासदार सनी देओल बेपत्ता असल्याचे पोस्टर्स!

  • शहरातील अनेक घरे, रेल्वे स्टेशन आणि वाहनांच्या भिंतींवर खासदार बेपत्ता झाल्याचे हे पोस्टर्स चिकटवण्यात आले आहेत.
  • पोस्टरमध्ये लिहिले आहे, बेपत्ता व्यक्तीला शोधत आहोत… खासदार सनी देओल, गुरदासपूर.

गुरदासपूरचे लोक सनी देओलवर नाराज?

  • पोस्टर पाहून अंदाज लावला जाऊ शकतो की, गुरदासपूरचे लोक बॉलिवूड अभिनेता सनी देओलवर नाराज आहेत.
  • सनी देओल खासदार झाल्यापासून गुरदासपूरला आलेला नाही, असा आरोप लोक करतात. एका स्थानिक आंदोलकाने सांगितले, खासदार झाल्यानंतर सनी देओल कधीही गुरुदासपूरला गेला नाही.
  • ते स्वतःला पंजाबचे सुपुत्र म्हणतात, पण त्यांनी कोणताही औद्योगिक विकास केलेला नाही. ना खासदार निधी दिला, ना केंद्र सरकारची कोणतीही योजना आणली. त्यांना काम करायचे नसेल तर त्यांनी राजीनामा द्यावा, असे आंदोलक म्हणाले.

सनी देओलचा विरोध करणाऱ्या एका स्थानिकाने सांगितले की, “खासदार झाल्यानंतर ते कधीही गुरदासपूरला आले नाही. ते स्वतःला पंजाबचे सुपुत्र म्हणतात पण त्यांनी कोणतेही विकास काम केले नाही, निधी वाटप केला नाही, केंद्र सरकारची कोणतीही योजना येथे आणली नाही. त्यांना काम करायचे नसेल तर त्यांनी राजीनामा द्यावा.”


Tags: BJP MP and Bollywood actor Sunny DeolMP missingmuktpeethPathankotposterspunjabखासदार गायबघडलं-बिघडलंपंजाबपठाणकोटपोस्टरबाजीपोस्टर्सभाजप खासदार आणि बॉलिवूड अभिनेता सनी देओलमुक्तपीठ
Previous Post

महागाईचा भडक्यात ऑनलाईन सेलची दिवाळी! ७ दिवसात ४० हजार कोटींची खरेदी!

Next Post

फेसबुककडून १२ हजार कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या डिलीट केल्या जाण्याची भीती

Next Post
facebook

फेसबुककडून १२ हजार कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या डिलीट केल्या जाण्याची भीती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!