Friday, October 16, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

महागाईचा भडक्यात ऑनलाईन सेलची दिवाळी! ७ दिवसात ४० हजार कोटींची खरेदी!

September 5, 2026
in घडलं-बिघडलं, चांगल्या बातम्या
0
Online Sale

मुक्तपीठ टीम

सध्या भारतात उत्सवांची जय्यत तययारी सुरू आहे. एका मागोमाग सण-समारंभ सुरूच आहेत. आता आतुरता आहे ती दिवाळीची. दिवाळी म्हटलं की, खरेदी तर, आलीच. मिळालेल्या माहितीनुसार, सणासुदीच्या या पहिल्या ७ दिवसात ४० हजार कोटी रुपयांची ऑनलाइन विक्री झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यात २७ टक्क्यांनी वाढ झाली आहे. यादरम्यान ७.५ ते ८ कोटी ग्राहकांनी ऑनलाइन खरेदी केली. ऑनलाइन खरेदीमध्ये मोबाईलची विक्री ही सर्वाधिक झाली आहे.

ऑनलाइन खरेदीत इलेक्ट्रॉनिक उत्पादन आणि मोबाईलची सर्वाधिक विक्री!

  • मोबाईल फोनची विक्री या वर्षात सात पटीने वाढली आहे.
  • एकूण विक्रीत मोबाईल फोनचा वाटा ४१ टक्के आहे. तर कपड्यांची विक्री २० टक्के आहे.
  • मागील वर्षीच्या तुलनेत यात ४८ टक्के वाढ झाली आहे. . . इलेक्ट्रॉनिक उत्पादनांची विक्री पाच पटीने वाढली आहे.
  • खरेदीदारांपैकी ६५ टक्के खरेदीदार लहान शहरांतील आहेत. अशा ग्राहकांच्या संख्येत दरवर्षी २४ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

१४ टक्के लोक ई-कॉमर्स साइटवरून खरेदी करणार!

  • मिळालेल्या माहितीनुसार, १४ टक्के लोक ई-कॉमर्स वेबसाइटवरून खरेदी करतील.
  • ७८ टक्के लोक त्यांच्या घराजवळील स्थानिक दुकानांतून खरेदी करतील.
  • सर्वेक्षणानुसार, ऑक्टोबरमध्ये ५८ टक्के लोकांचा खर्च वाढला आहे.
  • ४४ टक्के लोकांनी कपड्यांच्या खरेदीवर खर्च करणार असल्याचे सांगितले, तर ८ टक्के लोकांनी इलेक्ट्रॉनिक्स आणि मोबाईल फोन खरेदी करण्याची योजना आखली.

भारतीय सेवा क्षेत्राने अलीकडच्या काही महिन्यांत अनेक अडथळ्यांवर मात केली आहे. किमतीचा दबाव, स्पर्धात्मक वातावरण आणि प्रतिकूल सार्वजनिक धोरणांमुळे वाढीवर तोल गेला आहे. रुपयाच्या तीव्र घसरणीमुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर अतिरिक्त आव्हाने निर्माण झाली आहेत. महागाईच्या दबावाखाली सप्टेंबरमध्ये देशातील सेवा क्षेत्रातील क्रियाकलाप सहा महिन्यांच्या नीचांकी पातळीवर पोहोचला आहे. याशिवाय, वाढलेल्या स्पर्धेमुळे नवीन व्यवसायाची वाढ मार्चपासून सर्वात मंदावली.


Tags: good newsIndiamuktpeethOnline Saleऑनलाईन सेलघडलं-बिघडलंचांगली बातमीभारतमुक्तपीठ
Previous Post

“गोपाल रत्न पुरस्कार -२०२२” करिता अर्ज करण्याचे आवाहन

Next Post

खासदार गायब! शोधासाठी मतदारांची पोस्टरबाजी!!

Next Post
BJP MP and Bollywood actor Sunny Deol

खासदार गायब! शोधासाठी मतदारांची पोस्टरबाजी!!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?
featured

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?

by Tulsidas Bhoite
October 6, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!