Saturday, September 5, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

नागपूर महानगरपालिकेत ‘अर्बन डिझायनर’ पदावर करिअर संधी

May 2, 2022
in featured, करिअर, चांगल्या बातम्या
0
nmc

मुक्तपीठ टीम

नागपूर महानगरपालिकेत सीनियर अर्बन डिझायनर, जुनियर अर्बन डिझायनर या दोन पदांवर एकूण ०२ जागांसाठी नोकरीची संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, ०४ मे २०२२ पर्यंत मुलाखत देऊ शकतात. ही भरती मुलाखत स्वरूपात होणार आहे. नोकरीचे ठिकाण नागपूर आहे.

शैक्षणिक पात्रता

अर्ज करणारा उमेदवार,

१. सीनियर अर्बन डिझायनर- एम.टेक इन अर्बन प्लॅनिंग किंवा मास्टर इन प्लॅनिंग
२. जुनियर अर्बन डिझायनर- एम.टेक इन अर्बन प्लॅनिंग किंवा मास्टर इन प्लॅनिंग असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय नियमांनुसार असणे आवश्यक आहे.

शुल्क

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.

मुलाखतीचे ठिकाण

अति. आयुक्त (शहर), सिव्हिल लाइन्स, महानगरपालिका, नागपुर

अधिक माहितीसाठी नागपूर महानगरपालिकेच्या अधिकृत वेबसाइट https://www.nmcnagpur.gov.in/ वरून माहिती मिळवू शकता.

 

पाहा व्हिडीओ:

 


Tags: careergood newsjob oppourtunitymuktpeethNagpur Municipal CorporationRecruitmentकरिअरचांगली बातमीनागपूर महानगरपालिकानोकरी-धंदा-शिक्षणमुक्तपीठरोजगारसंधी
Previous Post

‘महिंद्रा इलेक्ट्रिक’ बनली तिचाकी विद्युत वाहनांमधील भारतातील पहिल्या क्रमांकाची कंपनी!

Next Post

पंतप्रधान नरेंद्र मोदी युरोप दौऱ्यावर! नेमकं काय करणार वाचा त्यांच्याच शब्दात…

Next Post
PM Modi (4)

पंतप्रधान नरेंद्र मोदी युरोप दौऱ्यावर! नेमकं काय करणार वाचा त्यांच्याच शब्दात...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?
featured

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!