Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

आता मतदार यादी आधारशी लिंक होणार! २०२४ निवडणुकांपूर्वी होण्याची शक्यता!!

September 6, 2026
in उपयोगी बातम्या, घडलं-बिघडलं
0
adhar voter id

मुक्तपीठ टीम

आधार कार्ड हे सध्याच्या काळात सर्वात महत्वाचे दस्तऐवज मानले जाते. याचा फायदा प्रत्येक ठिकाणी होतो. आधार कार्डमुळे डिजिटलायजेशनला मोठी चालना मिळाली आहे. आता २०२४ च्या सामान्य निवडणुकीपूर्वी मतदार यादी आणि आधार लिंक केले जातील. केंद्रीय निवडणूक आयोगाने ३१ मार्च २०२३पर्यंत मोहीम राबवून १००% मतदारांकडून स्वेच्छेने आधार क्रमांक गोळा करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. कायदा मंत्रालयाच्या मते, आधार कार्डची माहिती द्यायची की नाही हे मतदारांवर आहे.

आयोगाचे प्रधान सचिव अजोय कुमार यांनी राज्यांच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये मतदार यादी जोडण्यासाठी आणि प्रमाणीकरणासाठी मतदारांकडून आधार क्रमांक घेण्याच्या कायदेशीर तरतुदीही शेअर केल्या आहेत. नागरिक स्वत: देखील यासाठी फॉर्म-६बी भरू शकतात आणि १ एप्रिल २०२३ पूर्वी सबमिट करू शकतात. तसेच, आधार कार्ड न दिल्यास कोणत्याही मतदाराची माहिती यादीतून काढून टाकली जाणार नाही.

आयोगाचे प्रधान सचिव अजॉय कुमार यांनी राज्यांच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये मतदार यादी जोडण्यासाठी आणि प्रमाणीकरणासाठी मतदारांकडून आधार क्रमांक घेण्याच्या कायदेशीर तरतुदीही शेअर केल्या आहेत.

डेटा लीक झाल्यास मतदान अधिकाऱ्यावर कारवाई

  • मतदार यादीशी आधार कार्ड लिंक करण्यासाठी नागरिकांनी दिलेले फॉर्म लीक झाल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा निवडणूक आयोगाने मतदार नोंदणी अधिकाऱ्यांना दिला आहे.
  • या मोहिमेवर लक्ष ठेवण्यासाठी आयोगाने ऑनलाइन मॉड्यूल विकसित केले आहे.
  • सर्व राज्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना मतदारसंघनिहाय प्रचाराचा ऑनलाइन प्रगती अहवाल सादर करावा लागणार आहे.

आयोगाचे प्रधान सचिव अजोय कुमार यांनी सांगितले की, या निर्णयामुळे मतदाराची ओळख निश्चित होईल. तसेच, मतदार यादीत समाविष्ट केलेल्या माहितीचे प्रमाणीकरण, एकाच व्यक्तीची एकापेक्षा जास्त मतदारसंघात किंवा एकापेक्षा जास्त वेळा नोंदणी करणे हे ओळखता येते.


Tags: 2024 elections२०२४ निवडणुकCentral Election CommissionCommission Principal Secretary Ajoy Kumarmuktpeethuseful newsvoter list linked to Aadhar cardआयोग प्रधान सचिव अजोय कुमारउपयोगी बातमीकेंद्रीय निवडणूक आयोगघडलं-बिघडलंमतदार यादी आधारशी लिंकमुक्तपीठ
Previous Post

नुपूर शर्मा, नवीन जिंदालनंतर आता हरियाणाच्या आयटी सेलप्रमुखावर भाजपाची कारवाई

Next Post

धनुष्यबाण शिवसेनेचाच! कायदेतज्ज्ञांशी बोलून उद्धव ठाकरेंनी ठासून सांगितलं!

Next Post
shivsena symboll

धनुष्यबाण शिवसेनेचाच! कायदेतज्ज्ञांशी बोलून उद्धव ठाकरेंनी ठासून सांगितलं!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!