Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

राजकारण आणि कामाख्या देवी! इतिहास काय सांगतो?

September 6, 2026
in व्हा अभिव्यक्त!
0
Sansad And Kamakhya Devi

प्रा. हरी नरके

घटना सभेत १७ ऑक्टोबर १९४९ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाची प्रास्ताविका / सरनामा मंजुरीसाठी सादर केला. “आम्ही भारताचे लोक” ही बाबासाहेबांनी केलेली सुरुवात काही सनातनी सदस्यांना आवडली नाही. त्यांनी “देवाच्या नावाने” अशी दुरुस्ती सुचवली. त्यावर आसामचे सदस्य रोहिणीकुमार चौधरी यांनी आपण कामाख्या देवीचे भक्त असून सरनाम्याची सुरुवात “देवीच्या नावाने” करावी अशी दुरुस्ती मांडली. त्यावर भरपूर चर्चा झाली. शेवटी विषय मतदानाला टाकण्यात आला.

लोकशाहीमध्ये लोक हेच सर्वोच्च आणि सार्वभौम असतात यावर डॉ. आंबेडकर ठाम राहिले.

सभागृहात २९२ सदस्य हजर असूनही त्यातल्या ६३ टक्के सदस्यांनी देव, देवी की लोक या वादात न पडता तटस्थ भूमिका घेतली. ३७ टक्के सदस्यांनी मतदान केले. झालेल्या मतदानातील ३८ टक्के मते देव, देवीला तर ६२ टक्के मते लोकांना पडली.

इतिहास सांगतो, कामाख्या देवी संविधान सरनाम्याची सुरुवात तिच्या नावाने व्हावी, असा प्रस्ताव आणणाऱ्यांना काही पावली नाही.

पण तेव्हा ईडी, सीबीआय, आयकर, निवडणूक आयोग, राज्यपाल, तसेच इतर सगळ्या केंद्रीय यंत्रणा नाना पेशव्यांच्या कबज्यात नव्हत्या. देशाचे नेतृत्व नेहरू करीत होते.

आज आसामबापूंच्यामागे दिलासालय ते केंद्र सरकार सारे काही आहे. लढाई फक्त सत्य आणि न्यायाची नसून अतिशय विषम आहे. बघू यावेळी कोणाची सरशी होते ते. नाना पेशवे तथा कामाख्यादेवी की संविधान? कोण जिंकते ते दिसेलच.

See the source image
(प्रा. हरी नरके हे ५४ पुस्तकांचे लेखक-संपादक. वक्ते, संशोधक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांच्या साहित्याचे संपादक प्राध्यापक आणि विभागप्रमुख – महात्मा फुले अध्यासन, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठ, पुणे [निवृत्त] आहेत.)


Tags: Kamakhya DeviMaharashtra Political Crisisprof hari narkeकामाख्या देवीप्रा. हरी नरके
Previous Post

गांधी हत्या ते चाळीस शव; निषेधार्ह कृती आणि भाषा!

Next Post

बहुमत चाचणी : नेमकी काय? ती कधी होते? बहुमत कसं सिद्ध होतं? जाणून घ्या…

Next Post
संसद - विधानभवन

बहुमत चाचणी : नेमकी काय? ती कधी होते? बहुमत कसं सिद्ध होतं? जाणून घ्या...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!