Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

कोरोना संकटात पोलिसांनी भोगला ‘हा’ भलताच त्रास!

February 8, 2021
in घडलं-बिघडलं
0
POLICE

मुक्तपीठ टीम

 

२०२० मध्ये १०० नंबरवर जवळजवळ ६.९ लाख फोन कॉल केले गेले. यामध्ये फक्त ३८% कॉलरनीच पोलिसांकडून मदत मागितली. कोरोना महामारीच्या काळात १०० नंबरवर केले गेलेले ४५% फोन कॉल पोलिसांशी संबंधीत नव्हते.

 

१७% लोकांनी फक्त माहिती मिळवण्यासाठी फोन केला होता. हेल्पलाईन ऑपरेटरला त्रास देण्यासाठी काही कॉल केले गेले. या कॉलपैकी अनेक कॉल हे पोलीस स्टेशनसोबत काहीच संबंध नसलेले होते.

 

एका आयपीएस ऑफिसरने सांगितले, “आम्हाला असे कॉल येतात जे चुकून लावले जातात तर, काही वयोवृद्ध एकटे असल्यामुळे बोलण्यासाठी फोन कॉल करतात. यात प्रॅंक कॉलचा देखील समावेश आहे ज्यांना असे वाटते की, आपण कधीच पकडले जाणार नाही. आम्ही असे नंबर शोधून काढत आहोत ज्यांनी त्रास देण्यासाठी पुन्हा पुन्हा कॉल केले आहेत. त्यांच्याविरुद्ध गंभीर, कायदेशीर कारवाई केली जाईल.”

 

हेल्प लाईन नंबरवरुन सोडवलेली प्रकरणे

कोरोना महामारीच्या काळात मानवी तस्करीच्या घटना घडल्या. एजंट्सवर लक्ष ठेवण्याच्या उद्देशाने काही कॉल केले गेले. १० ऑक्टोबर रोजी बंगाली बोलणार्‍या एका महिलेने हेल्पलाईन नंबरवर कॉल केला होता. ती बंगाली भाषेत बोलत असल्याने फोन ऑपरेटरला तिची भाषा कळली नाही. पण, दोघांनी तिचा फोन ऐकला. काही बंगाली शब्दांवरुन ऑपरेटरनी महिलेचे बोलणे समजून घेतले. ओळखले की, ती महिला आणि आणखी दोन महिला एका खोलीत बंदिस्त आहेत. त्यांनी त्यांच्या अधिकीऱ्यांना माहिती दिली आणि कॉलचे स्थान ट्रॅक केले. ती महिला ठाणे येथील मानपाडा येथे कैद होती. अधिकीऱ्यांनी ठाणे पोलिसांना माहिती दिली ती बांगलादेशी असल्याचे समजले. त्या तिन्ही महिलांची सुटका करण्यात आली आणि एका आरोपीला अटक करण्यात आले.

 

१३ डिसेंबरला हेल्पलाइन क्रमांकावर एका मुंबईकर माणसाचा फोन आला. त्याने सांगितले माझा मित्र ट्रेकिंगला गेला आहे, आणि तीथे एका पॉइंटवर अडकला आहे. त्याला कोणाकडून मदत घ्यावी हे कळत नाही आहे. त्यानंतर आम्ही हिमाचलप्रदेशमधील कंट्रोलरुमसोबत संवाद साधला. त्यांनी सांगितल्याप्रमाणे त्याचा मित्र जेथे अडकला आहे तो भाग चांबा पोलीस स्टेशन अंतर्गत येतो हे कळले आणि मग त्या पद्धतीने पुढील वाटचाल केली गेली. अशा पद्धतीने हेल्पलाइनने हिमाचलप्रदेशमध्ये बर्फात अडकलेल्या एका माणसाला देखील वाचवले.


Tags: 100Corona crisisHelplineHelpline operatorIPS Officermanpadamumbaimumbai policePolicethaneमुंबईहेल्पलाईनहेल्पलाईन ऑपरेटर
Previous Post

शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मुंबईत राष्ट्रवादी रस्त्यावर

Next Post

फोनची सेटिंग तपासा…कळेल फोनवर कोण ठेवतंय लक्ष?

Next Post
smartphone alert

फोनची सेटिंग तपासा...कळेल फोनवर कोण ठेवतंय लक्ष?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!