Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

फोनची सेटिंग तपासा…कळेल फोनवर कोण ठेवतंय लक्ष?

September 6, 2026
in लेटेस्ट टेक
0
smartphone alert

मुक्तपीठ टीम

उठता बसता फोन हॅक झाल्याचे ऐकायला येते. तशा बातम्या कानावर येतात. त्यामुळे अनेकजण आपल्या फोनच्या सेटिंग्जवरून चिंतेत असते. पण कधीकधी एखादा अ‍ॅप इनस्टॉल करताना बर्‍याच अ‍ॅप्सना अप्रमाणित परमिशन देता, ज्यामुळे फोन हॅक केला जाऊ शकतो. आज आम्ही तुम्हाला अशाच काही टिप्सविषयी सांगणार आहोत.

 

गूगल प्ले स्टोरवरून अॅप डाउनलोड होणाऱ्या मोबाईल अप यूजर्सच्या फायद्यासाठी अनेक परमिशन इन्स्टॉल होण्यापूर्वी येत असतात. यानंतर, काही अॅप्स चांगल्या प्रकारे कार्य करतात, तर काही यूजरच्या लोकेशन तसेच अनवधानानं दिलेल्या इतर अनेक परवानग्यांचा वापर करतात. अशा परिस्थितीत, आपण आपल्या फोनच्या सेटिंग्जवर जाऊन अ‍ॅप्सची परमिशन तपासू शकता, ज्यामुळे आपली प्रायव्हसी टिकून राहील. ऑनलाइन फसवणूक होणार नाही आणि स्मार्टफोनची बॅटरी लाईफ देखील वाढवेल.

 

अॅप्सना दिलेली नको ती परवानगी कशी हटवाल?

  • अँड्रॉई़ड फोन यूजर्सनी प्रथम फोनच्या सेटिंग्जवर जावे.
  • त्यानंतर अॅप्लिकेशन / अ‍ॅप / अ‍ॅप आणि नोटीफिकेशनवर जा.
  • हा पर्याय बर्‍याच फोनमध्ये वेगळा असू शकतो.
  • या पर्यायावर क्लिक केल्यानंतर, स्क्रीनवर अॅप्सचे पर्याय दिसतील. एसएमएस पर्याय उघडा आणि कोणकोणते अॅप्स मॅसेज वाचतात ते पाहता येते.
  • या सूचीमध्ये कोणतेही अनावश्यक अॅप्स आढळल्यास ते तेथून काढले जाऊ शकतात.
  • त्यानंतर ते आपले संदेश वाचू शकणार नाहीत.
  • त्याच प्रकारे लोकेशन, कॅमेरा, स्टोरेज, फोन संपर्क इ. विभागात जाऊन त्यांची परमिशन तपासू शकता.

Tags: android phoneappsbattery lifefake smsfraudsmartphonesmartphone settingsअँड्रॉई़ड फोनस्मार्टफोन
Previous Post

कोरोना संकटात पोलिसांनी भोगला ‘हा’ भलताच त्रास!

Next Post

आता मध्य रेल्वेमध्ये ३४५ अॅप्रेंटीस पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जाहीर

Next Post
central railway

आता मध्य रेल्वेमध्ये ३४५ अॅप्रेंटीस पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जाहीर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!