Friday, October 16, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

ट्रॅफिक पोलिसाची चुकीची कारवाई, पुणेकराने मागे घ्यायला लावली!

March 26, 2021
in कायदा-पोलीस
0
pune traffic police

मुक्तपीठ टीम

पिंपरी-चिंचवड ट्रॅफिक पोलिसांनी जानेवारी २०२१ मध्ये पुण्यातल्या बिनॉय गोपालन यांना २०० रुपयांचा दंड आकारला होता. गोपालन यांची दुचाकी अधिकृत पार्किंग क्षेत्रात होती. मात्र, पार्किंगच्या ट्रॅफिक साईनवरुन तिथे संभ्रम होता.  त्यादिवशी गोपालन यांच्यासह अनेकांना दंड भरावा लागला.

बिनॉय गोपालन यांनी वाहतूक पोलिस कार्यालयात अनेक अधिकाऱ्यांची भेट घेतली. त्यांनी वाहतूक पोलिस आयुक्तालयाविरोधात गुन्हा दाखल केला आणि असंख्य सुनावणीनंतर त्यांनी ट्रॅफीक पोलिस अधिकाऱ्यांना आपली चूक मान्य करण्यास भाग पाडलं. तसंच त्यांच्याविरूद्ध जारी केलेले ऑनलाईन चलान मागे घेण्यास भाग पाडलं. पिंपरी-चिंचवड वाहतूकमधले एसीपी श्रीकांत डिस्ले यांनीही ही चूक मान्य केली.


Tags: challanएसीपी श्रीकांत डिस्लेट्रॅफिकट्रॅफिक पोलीस
Previous Post

#मुक्तपीठ शुक्रवारचे व्हायरल बातमीपत्र

Next Post

“मनसुख हिरन यांच्या तोंडावरील रुमाल शवविच्छेदन अहवालातून गायब!”

Next Post
Ashish shelar

"मनसुख हिरन यांच्या तोंडावरील रुमाल शवविच्छेदन अहवालातून गायब!"

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?
featured

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?

by Tulsidas Bhoite
October 6, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!