Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

पंतप्रधान मोदींच्या हेलिकॉप्टर मार्गात उडवले काळे फुगे! काँग्रेस कार्यकर्ता ताब्यात!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Pm Narendra Modi Security Lapse

मुक्तपीठ टीम

पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी आंध्रप्रदेश दौऱ्यावर असताना त्यांच्या सुरक्षेत पुन्हा एकदा त्रुटी असल्याचे दिसून आले आहे. पंतप्रधानांच्या हेलिकॉप्टरच्या उड्डाण मार्गाजवळ काळे फुगे दिसले. काँग्रेसकडून निषेध म्हणून हे काळे फुगे उडवण्यात आल्याचे समजले जात आहे. यावेळी पोलिसांनी चार काँग्रेस कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. मात्र या घटनेमुळे पंतप्रधानाच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा उपस्थित झाला आहे.

नेमकं काय घडलं?

  • स्वातंत्र्यसैनिक अल्लुरी सीताराम राजू यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यासाठी पंतप्रधान आंध्र प्रदेशात आले होते.
  • यावेळी आंध्र प्रदेश काँग्रेस कमिटीने पंतप्रधानांच्या राज्याच्या भेटीदरम्यान आंध्र प्रदेशला विशेष दर्जा देण्यासह अनेक आश्‍वासन न पाळल्याचा निषेधासाठी आंदोलन केले.
  • दरम्यान पंतप्रधानांच्या सुरक्षेसाठी विमानतळावर सुमारे ८०० पोलीस तैनात करण्यात आले होते.
  • गन्नावरम विमानतळावरून पंतप्रधानांच्या दोन हेलिकॉप्टरने उड्डाण केले.
  • यावेळी विमानतळाजवळील बांधकाम सुरु असलेल्या इमारतीच्या छतावरून काँग्रेस कार्यकर्त्यांकडून काळे फुगे सोडून पंतप्रधानांचा निषेध करण्यात आला.
  • या घटनेचा एका व्हिडिओ आता समोर येत आहे.

Excellent protest by @INC_Andhra by showing black balloons to PM @narendramodi ji…#ByeByeModi pic.twitter.com/RUef3gFqGb

— INC Andhra Pradesh (@INC_Andhra) July 4, 2022

एसपीजीने आंध्र प्रदेश सरकारकडून स्पष्टीकरण मागवले!

  • एसपीजीने काळे फुगे सोडणे अत्यंत गांभीर्याने घेतले असून या प्रकरणी राज्य सरकारकडून स्पष्टीकरण मागितले आहे.
  • फुग्यांसोबत ड्रोन असते तर काय झाले असते, असा सवाल एसपीजीने राज्य पोलिसांना विचारला आहे.
  • कृष्णा जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक पी जोशुआ यांनी सांगितले की, विमानतळावर सुरक्षेत कोणतीही त्रुटी नव्हती.
  • विमानतळापासून साडेचार किलोमीटर अंतरावर असलेल्या सुरमपल्ली गावात एका बांधकामाधीन इमारतीतून काँग्रेसच्या दोन कार्यकर्त्यांनी फुगे सोडले.
  • त्यांनी फुगे सोडले तोपर्यंत पंतप्रधान मोदींचे हेलिकॉप्टर विमानतळावरून निघाले होते.

काँग्रेस कार्यकर्त्यांवर कारवाई!

  • याप्रकरणी तीन काँग्रेस कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले.
  • भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांखाली त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Tags: Andhra PradeshCongresspm modiआंध्रप्रदेशकाँग्रेसपंतप्रधान नरेंद्र मोदी
Previous Post

३०० फूट उंचीवर धोक्याचं काम! नेते, कॉर्पोरेट यांची प्रसिद्धी! पण कामगारांना विमाही नाही!!

Next Post

ब्रिटिश जाऊन ७५ वर्षे…पण विमानांच्या कॉल साइनमध्ये भारत VT म्हणजे व्हिक्टोरिया-व्हाइसरॉय टेरीटरी!

Next Post
Delhi High Court

ब्रिटिश जाऊन ७५ वर्षे...पण विमानांच्या कॉल साइनमध्ये भारत VT म्हणजे व्हिक्टोरिया-व्हाइसरॉय टेरीटरी!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!