Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

हिरोची नवी इलेक्ट्रिक स्कूटर…८५ किमीची रेंज, वेगळे फिचर्स!

September 6, 2026
in चांगल्या बातम्या, लेटेस्ट टेक
0
Hero eddy Electric Scooter

मुक्तपीठ टीम

भारतात इलेक्ट्रिक स्कूटरची मागणी आणि विक्री दोन्ही वाढत आहे. हिरो इलेक्ट्रिक ही देशातील सर्वात जास्त विक्री होणारी इलेक्ट्रिक दुचाकी कंपनी आहे. कंपनीकडे विविध फिचर्स आणि रेंजने सुसज्ज असलेल्या वाहनांचा पर्याय आहे. अशाच स्कूटरपैकी एक म्हणजे हिरो एडी आहे. खरं म्हणजे ही स्कूटर चालवण्यासाठी लायसन्सचीही गरज नाही. याशिवाय स्कूटरमध्ये तुम्हाला ८५ किलोमीटरपर्यंतची रेंज मिळते.

 

हिरो एडी इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत आहे तरी किती?

  • या महिन्यात ही स्कूटर भारतीय बाजारपेठेत आणण्यात आली आहे.
  • ही एक कमी-स्पीड इलेक्ट्रिक स्कूटर आहे, ज्यामुळे त्याला नोंदणीची आवश्यकता नाही किंवा वाहन चालवण्यासाठी लायसन्सची आवश्यकता नाही.
  • ७२ हजार रुपये एक्स-शोरूम किंमतीची, ही स्कूटर फेम सबसिडी अंतर्गत समाविष्ट नाही.
  • ही स्कूटर पिवळ्या आणि निळ्या या दोन कलर ऑपशन्समध्ये येते.

 

ई-स्कूटरचे फिचर्स

  • या स्कूटरचा टॉप स्पीड फक्त २५ किमी प्रतितास इतका मर्यादित आहे आणि मोटर खूपच लहान आहे.
  • पूर्ण चार्ज केल्यावर ८५ किमी पर्यंत ही चालते असा दावा केला जात आहे.
  • ही स्कूटर कमी अंतरावर जाण्यासाठी खूप उपयोगी ठरू शकते.
  • याची बॅटरी पूर्णपणे चार्ज होण्यासाठी ३ ते ४ तास लागतात.
  • यात रिव्हर्स मोड, फॉलो मी हेडलॅम्प, ई-लॉक, फाइंड माय बाइक असे फिचर्स आहेत.
  • यात डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर देखील आहे.
  • फोन चार्ज करण्यासाठी यात यूएसबी पोर्ट आहे.

 

पाहा व्हिडीओ:


Tags: Electric Scootergood newsHero eddy Electric ScooterHero ElectricLatest Techmuktpeethइलेक्ट्रिक स्कूटरचांगली बातमीमुक्तपीठहिरो इलेक्ट्रिकहिरो एडी इलेक्ट्रिक स्कूटर
Previous Post

एक एप्रिलला पंतप्रधान नरेंद्र मोदींची ‘परीक्षा पे चर्चा’, विद्यार्थी-पालकांशी ताण-तणावावर संवाद!

Next Post

बँक ऑफ बडोदामध्ये ब्रांच रिसिव्हेबल मॅनेजर पदाच्या १५९ जागांवर संधी

Next Post
bob

बँक ऑफ बडोदामध्ये ब्रांच रिसिव्हेबल मॅनेजर पदाच्या १५९ जागांवर संधी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!