Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

‘काश्मीर फाईल्स’ला वाढता प्रतिसाद, पंतप्रधान नरेंद्र मोदींकडूनही कौतुक!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Pm Modi Positive reaction for Kashmir files

मुक्तपीठ टीम

आपला देश आणि आपल्या देशावर आधारित देशप्रेम जागवणाऱ्या चित्रपटांच्या माध्यमातून चित्रपट प्रेक्षकांच्या ह्रदयाला हात घालण्याचा प्रयत्न अनेकदा दिसतो. काश्मीर फाईल्स हा चित्रपट अशाच प्रकारे काश्मीरात ९०च्या दशकात घडलेल्या घटना मांडत प्रेक्षकांना खिळवून ठेवण्याचा प्रयत्न करतो. दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांचा चित्रपट ‘द काश्मीर फाइल्स’ ११ मार्च रोजी प्रदर्शित झाला आहे. पल्लवी जोशी, प्रकाश बेलावाडी, अनुपम खेर आणि मिथुन चक्रवर्ती यांसारख्या दिग्गज कलाकारांनी चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. या चित्रपटाचे सर्वत्र कौतुक होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या चित्रपटाचे कौतुक केले.

 

विवेक अग्निहोत्री यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट

  • ‘द काश्मीर फाइल्स’ चित्रपटाचे निर्माते आणि दिग्दर्शक अभिषेक अग्रवाल आणि विवेक अग्निहोत्री यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.
  • यावेळी त्यांच्यासोबत चित्रपटाची अभिनेत्री पल्लवी जोशीही होती.
  • अभिषेकने त्याच्या ट्विटरवर काही फोटोही शेअर केले आहेत. इंटरनेटवर फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

 

नरेंद्र मोदींनी चित्रपटाचे कौतुक केले

  • अभिषेक अग्रवाल यांनी फोटो शेअर करत, कॅप्शनमध्ये लिहिले की, पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना भेटण्याचे सौभाग्य मिळाले.
  • काश्मीर फाइल्सवर त्यांनी केलेल्या कौतुकामुळे ही बैठक आणखी खास झाली आहे.
  • चित्रपट निर्मितीचा इतका अभिमान आम्हाला कधीच वाटला नाही. धन्यवाद मोदीजी. या चित्रपटाला आयएमडीबीवर १० रेटिंग मिळाले आहे.

 

काश्मीर फाइल्स चित्रपट हरियाणा आणि मध्य प्रदेशमध्ये करमुक्त करण्यात आला आहे. हरियाणा सरकारने राज्यातील चित्रपट सहा महिन्यांसाठी करमुक्त केला आहे. विवेक अग्निहोत्री यांनी आभार व्यक्त करताना लिहिले, माननीय मनोहर लाल खट्टर जी यांचे अनेक आभार. त्याचबरोबर या चित्रपटातील अनुपम खेर यांच्या दमदार अभिनयाचे खूप कौतुक होत आहे.


Tags: Abhishek AgrawalKashmir FilesPM Narendra modiअभिषेक अग्रवालकाश्मीर फाईल्सपंतप्रधान नरेंद्र मोदी
Previous Post

आध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकरजी यांना ‘सूर्यदत्त राष्ट्रीय जीवनगौरव पुरस्कार-२०२२’ प्रदान

Next Post

शरद पवारांविरोधात वादग्रस्त वक्तव्य, नितेश आणि निलेश राणेंविरोधात गुन्हा!

Next Post
Sharad pawar Nitesh And Nilesh rane

शरद पवारांविरोधात वादग्रस्त वक्तव्य, नितेश आणि निलेश राणेंविरोधात गुन्हा!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!