Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

पाच वाजता पंतप्रधान मोदींचा देशाला संदेश, लसीकरणाविषयी मोठी घोषणा?

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
narendra modi

मुक्तपीठ टीम

पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी संध्याकाळी पाच वाजता वाजता देशाला संबोधित करणार आहेत. पंतप्रधान कार्यालयाच्या ट्विटर हँडलने ट्वीटद्वारे याची माहिती दिली आहे. कोरोना संकट आल्यापासून पंतप्रधानांनी आजवर नऊवेळा देशाला संबोधित केले आहे.

 

मोदीचा संदेशात काय असण्याची शक्यता?

 

  • पंतप्रधान नरेंद् मोदी लसीकरणाविषयी मोठी घोषणा करु शकतात. युवा लसीकरणाची त्यांनी घोषणा केली मात्र महिना उलटल्यानंतरही त्यात प्रगती झालेली नाही. राज्यांना लस पुरवण्यास अनेक कंपन्या तयार नाहीत. त्यामुळे केंद्र सरकार ४५ वरील वयोगटाप्रमाणे ती जबाबदारीही स्वत:कडे घेण्याची अपेक्षा आहे.
  • राज्याने कंपन्यांऐवजी केंद्राला पैसा द्यावा आणि केंद्राने लसपुरवठा करावा, असे धोरण जाहीर होण्याची शक्यताय. पैसा राज्यांचा, पुरवठा केंद्राचा असे समीकरण ठरू शकते.
  • दुसरी लाट ओसरत असली तरी तिसरी लाट टाळण्यासाठी करण्याचे प्रयत्न आणि लसीकरणाचा आग्रह ते धरु शकतात.
  • कोरोनाची दुसरी लाट ओसरू लागलेली असताना काही देशव्यापी नियमांविषयी बोलण्याची शक्यता आहे.
  • पंतप्रधान अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी मोठी घोषणा करु शकतात

पंतप्रधानांचा कोरोना संकटात याआधी आठवेळा देशाला संदेश

१. १९ मार्च २०२० जनता संचारबंदीचे आवाहन
२. २४ मार्च २०२० २१ दिवसांचा लॉकडाऊनची घोषणा
३. ३ एप्रिल २०२० – आरोग्य रक्षकांसाठी दिवे लावण्याचे आवाहन
४. १४ एप्रिल २०२० – ३ मेपर्यंत लॉकडाऊनची घोषणा
५. १२ मे २०२० – २० लाखांचे
६. ३० जून २०२० – अन्न पुरवठा योजनेला नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढीची घोषणा
७. २० ऑक्टोबर २०२० – कोरोनाला थोपवल्याची घोषणा. त्यानंतर देशातील निर्बंध हटवण्यात आले.
८. २० एप्रिल २०२१ – कोरोनाच्या दुसऱ्या लाटेपासून बचावासाठी सूचना. पण लॉकडाऊनची घोषणा नाही. उलट मोहल्ला समित्या बनवत जनजागरणाच्या माध्यमातून नियम पालत लॉकडाऊन टाळण्यासाठी प्रयत्नांचे आवाहन.
९. आज कोरोना संकटाच्या पंधरा महिन्यातील नववा संदेश. आज जर काही महत्वाचे बोलले तर ती घोषणा सरसकट लसीकरणाची असावी, अशीच अपेक्षा आहे.


Tags: prime minister narendra modiपंतप्रधान नरेंद्र मोदी
Previous Post

लोका सांगे ब्रह्मज्ञान…घरी मात्र क्रूर पाषाण!

Next Post

मुंबईत काय सुरु, काय बंद, किती वेळ?

Next Post
unlock (2)

मुंबईत काय सुरु, काय बंद, किती वेळ?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!