Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

पोलीस ठाण्यात गोळीबाराचा आरोप, आ. सरवणकरांचं ३ दिवसांनंतर पिस्तुल जप्त!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
sada sarvankar

मुक्तपीठ टीम

मुंबईतील प्रभादेवीत शिवसेना आणि शिंदे गटात राडा झाल्यानंतर आमदार सदा सरवणकर यांचं पिस्तुल जप्त करण्यात आलं आहे. गणपती विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी झालेल्या राड्यावेळी सदा सरवण यांनी गोळीबार केल्याचा आरोप शिवसेनेकडून करण्यात आला होता. या आरोपांनंतर दादर पोलिसांनी गुन्हा दाखल करून आता सरवणकर यांच्या जवळील पिस्तुल जप्त केले आहे.

सदा सरवणकरांच्या अडचणीत वाढ!!

  • प्रभादेवीत गणेश विसर्जन मिरवणुकीत राड्यात सदा सरवणकर यांनी गोळीबार केल्याचा आरोप शिवसेनेच्या सुनील शिंदे यांनी केला होता.
  • या गोळीबारात एक पोलीस जखमी होता होता वाचल्याचंही त्यांनी म्हटलं होतं.
  • त्यानंतर सदा सरवणकर यांच्यावरही गुन्हा दाखल करण्याची मागणी शिवसेनेकडून केली जात होती.
  • यानंतर पोलिसांनी रविवारी या प्रकरणी गुन्हा दाखल केला.
  • तसेच, घटनास्थळावरुन पोलिसांकडून गोळीही जप्त करण्यात आली होती.

नेमका वाद काय?

  • गणेश विसर्जनासाठी काढण्यात आलेल्या मिरवणुकीत शिवसेना आणि शिंदे गटाच्या समर्थकांमध्ये मोठा राडा झाला होता.
  • प्रभादेवी या ठिकाणी गणेश विसर्जनावेळी शिवसेना आणि शिंदे गटाचे कार्यकर्ते आमनेसामने आले होते.
  • शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना शांत राहण्याचे आदेश दिल्यानंतर संघर्ष टळला होता.
  • परंतु शनिवारी हा वाद पुन्हा उफाळून आला.
  • यात शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी शिवसेना विभागप्रमुख महेश सावंत यांच्यासह शिवसैनिकांना पिस्तूलचा धाक दाखवून गोळीबार केल्याचा आरोप शिवसैनिकांनी केला होता.

Tags: Ganesh VisarjanpistolprabhadeviSada SarvankarShinde GroupShivsenaगणेश विसर्जनपिस्तुलप्रभादेवीशिंदे गटशिवसेनासदा सरवणकर
Previous Post

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतील ऑक्सिजनअभावी मृत्यूंच्या ऑडिटची संसदीय समितीची शिफारस!

Next Post

प्रबोधनकार ठाकरे यांचा जन्मोत्सव “लोक प्रबोधन दिन” म्हणून साजरा करणार…

Next Post
Prabhodankar Thackeray

प्रबोधनकार ठाकरे यांचा जन्मोत्सव "लोक प्रबोधन दिन" म्हणून साजरा करणार...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!