Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

निवडणुका असाव्या कायम! पेट्रोल आणि डिझेल दरात पुन्हा घट! जाणून घ्या आजचे दर…

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
petrol deisel

मुक्तपीठ टीम

आज पाच दिवसानंतर पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती खाली आल्या आहेत. सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोलच्या दरात २२ पैसे आणि डिझेलच्या दरात २३ पैशांपर्यंत कपात केली आहे. आज मंगळवारी मुंबईत पेट्रोलचा दर ९६.९८ रुपये आणि डिझेलचा दर ८८.०६ रुपये प्रतिलिटर झाली आहे. सध्या पाच राज्यांमध्ये निवडणुका असल्याने इंधन कंपन्या दरवाढ करत नसल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे अशा निवडणुका कायम राहिल्या तर दरकपातीचा फायदाच मिळेल, अशा भावना ग्राहकांकडून व्यक्त होत आहेत.

 

शहराचे नाव

पेट्रोल रु

डिझेल रु. / लि

मुंबई ९६.९८ ८७.०६
चेन्नई ९२.५८ ८५.८८
कोलकत्ता ९०.७७ ८३.७५
दिल्ली ९०.५६ ८०.८७

पेट्रोल आणि डिझेलचे दर आणखी कमी होऊ शकतात

आंतरराष्ट्रीय बाजारात किंमतींमध्ये वाढ झाली असली तरी देशांतर्गत बाजारपेठेत निवडणुकांमुळे पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढण्याची शक्यता कमी आहे. पश्चिम बंगालसह देशातील पाच राज्यात निवडणुका आहेत. सुत्रांच्या माहितीनुसार निवडणूक कालावधीत दरम्यान होण्यापूर्वी पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये आणखी घट होण्याची शक्यता आहे.

 

अशी भडकते इंधन महागाई…

  • पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत एक्साइज ड्युटी, डीलर कमिशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत जवळजवळ दुप्पट होते.
  • केंद्र सरकारचे उत्पादन शुल्क आणि राज्य सरकारचे व्हॅट काढून टाकल्यास डिझेल आणि पेट्रोलचे दर प्रतिलिटर २७ रुपये असेल, परंतु केंद्र किंवा राज्य सरकारला तसे करणे परवडू शकत नाही. कारण त्यांच्या महसुलाचा मोठा मोठा भाग येथूनच येतो. या पैशातून वाढ होते.

Tags: डिझेलतेल कंपनीपेट्रोलपेट्रोल आणि डिझेल
Previous Post

कोरोना लसींमध्ये सातत्यानं बदलत राहण्याची गरज! ‘हे’ कारण…

Next Post

पबबाहेर अजय देवगणला मारहाण…व्हायरल व्हिडीओ फेक की फॅक्ट?

Next Post
ajay devgan

पबबाहेर अजय देवगणला मारहाण...व्हायरल व्हिडीओ फेक की फॅक्ट?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!