Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

बाबा रामदेवांच्या पतंजलीचं सीमोल्लंघन! नेपाळमध्ये दोन टीव्ही चॅनल लाँच!!

September 6, 2026
in चांगल्या बातम्या
0
Patanjali

मुक्तपीठ टीम

योगगुरू बाबा रामदेव यांनी नेपाळमध्ये पतंजली समूहाच्या २ टीव्ही वाहिन्या सुरू केल्या आहेत. बाबा रामदेव काठमांडूमध्ये या चॅनेल्सच्या लॉन्चिंग आणि इतर व्यावसायिक प्रकल्पांचा आढावा घेण्यासाठी गेले आहेत. बाबा रामदेव ३ दिवसांच्या नेपाळ दौऱ्यावर असून त्यांचे सहकारी आचार्य बाळकृष्ण हेही त्यांच्यासोबत आहेत.

 

नेपाळमध्ये चॅनेल्स सुरु.

  • बाबा रामदेव शुक्रवारी आस्था नेपाळ टीव्ही आणि पतंजली नेपाळ टीव्ही लॉन्च केले.
  • पतंजलीच्या कर्मचाऱ्यांसाठी बांधण्यात आलेल्या पतंजली सेवा सदन व्यतिरिक्त स्वदेशी समृद्धी कार्डचे उद्घाटनही योगगुरू केले.
  • बाबा रामदेव पश्‍चिम नेपाळमधील स्यांगजा येथेही पतंजली आयुर्वेद समूहाद्वारे विकसित करण्यात येत असलेल्या प्रकल्पाची पाहणी केली.

 

पतंजलीच्या कोरोनिल किटवर नेपाळमध्ये बंदी

  • जूनमध्ये आलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत, नेपाळने बाबा रामदेव यांच्या कंपनी पतंजलीच्या कोरोनिल किटवर बंदी घातली होती.
  • त्यानंतर नेपाळच्या आरोग्य विभागाने नेपाळ सरकारच्या नियमांनुसार विभागाकडे कोरोनिल किटची नोंदणी होईपर्यंत ही बंदी असेल असे सांगितले होते.
  • नेपाळमधील पतंजली योगपीठाने भारताकडून कोरोनिलचे किट खरेदी केले होते.
  • त्यामुळे बाबा रामदेव यांचा प्रयत्न नेपाळमधील राजकीय सामाजिक वर्तुळात प्रभाव वाढवण्याचा असल्याचे कळते. त्यातून पतंजलीला नेपाळ या हिंदू बहुसंख्येच्या राष्ट्रात विस्तारासाठी अधिक वाव मिळू शकेल, अशी त्यांची अपेक्षा आहे.

 

पतंजली ईशान्येत पाम तेलाचे उत्पादन वाढवणार

  • बाबा रामदेव यांच्या पतंजली समूहाचे नेतृत्व असणारी कंपनी रुची सोया आसाम, त्रिपुरा आणि इतर ईशान्येकडील राज्यांमध्ये पाम तेल लागवड सुरू करण्याची योजना आखत आहे.
  • खाद्यतेल प्रक्रिया करणाऱ्या रुची सोया कंपनीला पतंजली समूहाने २ वर्षांपूर्वी विकत घेतली होती.
  • त्यावेळी कंपनी तोट्यात होती.
  • पतंजली समूहाने यापूर्वी पाम लागवडीसाठी क्षेत्र सर्वेक्षण केले आहे.
  • शेतकऱ्यांशी करार करून ही लागवड केली जाणार आहे.
  • त्या राज्यांमध्ये स्थापित असलेल्या रुची सोयाच्या प्रक्रिया प्रकल्पांद्वारे ऑइल पामच्या खरेदीची हमी दिली जाईल.

 


Tags: baba ramdevnepalpatanjalitv channelsyogguruटीव्ही चॅनल लाँचनेपाळपतंजलीबाबा रामदेवमुक्तपीठयोगगुरू बाबा रामदेव
Previous Post

क्रेडिट कार्ड फेल, आयआयटीमध्ये प्रवेश हुकला! सर्वोच्च न्यायालय विद्यार्थ्याच्या मदतीला!

Next Post

दिव्यांगाना प्रमाणपत्र देण्यासाठी १२ डिसेंबरपासून विशेष मोहीम

Next Post
tope

दिव्यांगाना प्रमाणपत्र देण्यासाठी १२ डिसेंबरपासून विशेष मोहीम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!