Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

रामदेव बाबांचं नवं लक्ष्य…’पतंजली’ला एक लाख कोटींची कंपनी बनवणार! आता IPO योग!

September 5, 2026
in घडलं-बिघडलं
0
Patanjali Ayurveda

मुक्तपीठ टीम

बाबा रामदेव यांनी चार पतंजली कंपन्यांचे आयपीओ शेअर बाजारात आणण्याची घोषणा केली आहे. बाबा रामदेव यांनी दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेत ज्या कंपन्यांचा आयपीओ जाहीर केला आहे त्यामध्ये पतंजली आयुर्वेद, पतंजली मेडिसिन, पतंजली वेलनेस आणि पतंजली लाइफस्टाइल यांचा समावेश आहे.

पतंजली समूहाचा व्यवसाय अडीच पटीने वाढून पुढील पाच ते सात वर्षांत एक लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे. अशी अपेक्षा पतंजली समूहाचे संस्थापक बाबा रामदेव यांनी व्यक्त केली. ते म्हणाले की चार समूह कंपन्यांचे आयपीओ आणले जातील. तसेच ते म्हणाले की, त्यांचा समूह येत्या काही वर्षांत पाच लाख लोकांना रोजगार देईल. पतंजली समूहाचा सध्याचा व्यवसाय सुमारे ४० हजार कोटी रुपयांचा आहे.

पतंजलीची व्यवसायात उंच भरारी!

  • बाबा रामदेव म्हणाले की समूह कंपनी पतंजली फूड्स (पूर्वीची रुची सोया) स्टॉक एक्स्चेंजवर सूचीबद्ध झाली आहे आणि पुढील पाच वर्षांत इतर चार कंपन्यांचे आयपीओ आणले जातील.
  • पतंजली आयुर्वेद, पतंजली मेडिसिन, पतंजली लाईफस्टाईल आणि पतंजली वेलनेस या चार कंपन्या आहेत.
  • समूहाची सर्व उत्पादने उच्च दर्जाची असून धार्मिक, राजकीय, औषधी आणि बहुराष्ट्रीय कंपन्यांचे माफिया त्यांच्या ब्रँडची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न करत असल्याचा दावा त्यांनी केला.
  • रामदेव म्हणाले की समूहाने १०० हून अधिक लोकांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे आणि एफआयआर देखील दाखल केला आहे. मात्र, त्यांनी त्या लोकांची आणि संघटनांची नावे उघड केली नाहीत.

पतंजली समूहाने या कंपन्यांना बाजारात सूचीबद्ध करण्याचे काम सुरू केले आहे. या ५ कंपन्यांकडून ५ लाख कोटी रुपयांचे बाजारमूल्य मिळविण्याची तयारी सुरू आहे.


Tags: baba ramdevIPOmuktpeethpatanjaliStock marketआयपीओघडलं-बिघडलंपतंजलीबाबा रामदेवमुक्तपीठशेअर बाजार
Previous Post

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणजे लोकप्रिय योजना…एक नाही अनेक! वाचा काही महत्वाच्या योजना…

Next Post

कर्नाटकात काँग्रेस नेत्यांमागे ईडी! निवडणुका येताच भाजपाचे (E)lection (D)epartment आल्याची टीका!

Next Post
DK Shivkumar

कर्नाटकात काँग्रेस नेत्यांमागे ईडी! निवडणुका येताच भाजपाचे (E)lection (D)epartment आल्याची टीका!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!