Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

कर्नाटकात काँग्रेस नेत्यांमागे ईडी! निवडणुका येताच भाजपाचे (E)lection (D)epartment आल्याची टीका!

September 5, 2026
in घडलं-बिघडलं
0
DK Shivkumar

मुक्तपीठ टीम

काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेला चांगला प्रतिसाद मिळत असताना कर्नाटकातील काँग्रेसचे अध्यक्ष डीके शिवकुमार यांना शुक्रवारी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) समन्स बजावले आहे. ईडीच्या या कारवाईला काँग्रेसने अत्याचार असल्याचे म्हटले आहे. तसेच आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाचे (E)lection (D)epartment आल्याची टीकाही केली जात आहे.

ईडीच्या समन्सनंतर शिवकुमार यांची प्रतिक्रिया-

  • ईडीने समन्स पाठवल्यानंतर शिवकुमार यांनी सांगितले की, मला माहिती नाही, ईडीने मला का समन्स बजावले आहे.
  • ज्या लोकांशी त्यांचे व्यावसायिक व्यवहार आहेत त्यांची चौकशी केली जात आहे.
  • मला माहित नाही की मी कोणते बेकायदेशीर काम केले आहे.

शिवकुमार यांना याआधी केले होते अटक!!

  • ईडीने ३ सप्टेंबर २०१९ रोजी कर्नाटक काँग्रेसचे अध्यक्ष डीके शिवकुमार यांना मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटक केली होती आणि त्याच वर्षी ऑक्टोबरमध्ये दिल्ली उच्च न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला होता.
  • ईडीने या वर्षी मे महिन्यात शिवकुमार आणि इतरांविरुद्ध आरोपपत्र दाखल केले होते.
  • आयकर विभागाने केलेल्या तक्रारीच्या आधारे ईडीने हा गुन्हा दाखल केला आहे.
  • प्राथमिक तपासात, आयकर विभागाने काँग्रेस नेत्याशी संबंधित असलेल्या बेहिशेबी मालमत्तांचा खुलासा केला होता.
  • त्यावेळी डीके शिवकुमार यांनी आपल्यावरील सर्व आरोप निराधार आणि राजकीय हेतूने प्रेरित असल्याचे म्हटले होते.

ईडीने नोंदवलेल्या गुन्ह्याची मला माहिती नाही, डीके शिवकुमार

  • शुक्रवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना काँग्रेस नेते डीके शिवकुमार म्हणाले की, दररोज माझ्या आजूबाजूला राहणारे लोक, माझ्यासोबत व्यावसायिक व्यवहार करणाऱ्या लोकांना ईडी आणि सीबीआयकडून बोलावून त्यांची चौकशी केली जात आहे.
  • त्याची सुरुवात कुठून झाली, असा प्रश्न मी उच्च न्यायालयात केला आहे.
  • ईडीने नोंदवलेल्या गुन्ह्याची मला माहिती नाही.
  • फक्त सीबीआयने एफआयआर नोंदवला होता.
  • ईडीने कोणती एफआयआर नोंदवली आणि का, मला माहिती नाही.

काही लोकांकडून माझ्यावर चौकशी केली जातेय:

  • शिवकुमार म्हणाले की, एका प्रकरणात ईडीने आरोपपत्र दाखल केले होते आणि त्या संदर्भात ते न्यायालयात हजर झाले होते.
  • ते म्हणाले की, दुसऱ्या प्रकरणासंदर्भात काही लोकांकडून माझ्यावर चौकशी केली जात आहे, ते असे का करत आहेत हे मला माहीत नाही.
  • मी याबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न करेन.
  • त्यांनी मला सोमवारी बोलावले असून मी माझ्या वकिलांशी बोलत आहे.
  • विधानसभेचे अधिवेशन सुरू असून ‘भारत जोडो यात्रा’ही सुरू आहे, तसेच माझ्या स्वत:च्या जबाबदाऱ्या आहेत.

Tags: Bharat Jodo YatraCongressDK ShivkumarEDईडीकर्नाटककाँग्रेसडिके शिवकुमारभारत जोडो यात्रा
Previous Post

रामदेव बाबांचं नवं लक्ष्य…’पतंजली’ला एक लाख कोटींची कंपनी बनवणार! आता IPO योग!

Next Post

अंबानींनंतर टाटांनाही मागे टाकत अदानी आणखी पुढे! कसे आणि किती जाणून घ्या…

Next Post
Gautam Adani

अंबानींनंतर टाटांनाही मागे टाकत अदानी आणखी पुढे! कसे आणि किती जाणून घ्या...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!