Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

डॉक्टरांचा सेवाभाव! पुण्यातील आलेपाक विकणाऱ्यांच्या मुलाची गंभीर समस्येतून मुक्तता!

September 6, 2026
in चांगल्या बातम्या, प्रेरणा
0
Paras Sakate

मुक्तपीठ टीम

डॉक्टरांच्या सेवाभावी वृत्तीमुळे पुण्यातील पारस सकाटे या दोन वर्षांचा मुलाची गंभीर आरोग्य समस्येतून मुक्तता झाली. त्याच्या घरची आर्थिक स्थिती खूपच वाईट असल्यानं त्याला उपचार शक्य नव्हते. पण त्याचे कुटुंब डॉ. अशोक घोणेंच्या संपर्कात आले. त्यांनी एम एम फाऊंडेशन, चाइल्ड फाउंडेशन या समाजसेवी संस्थांच्या मदतीनं औंधच्या एम रुग्णालयात त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्याची व्यवस्था केली. डॉ. स्वाती सुलक्षणे यांनी शस्त्रक्रिया केली आता पारस सकाटे इतरांसारखं जीवन जगू शकतोय. त्याच्या कुटुंबानी तो समस्यामुक्त झाल्यनंतर मोकळेपणाने भावना व्यक्त केल्या.

वडिल हनुमंत सकाटे पुण्यातील रस्त्यांवर आलेपाक विकतात. रोजचे जेमतेम शंभर दोनशे रुपये मिळतात. पारसला गालगुंडाचा आजार. पण गंभीरपणे पसरलेल्यानं काही गिळताही न येणारा. पुण्यातील डॉ. अशोक घोणेंच्या माध्यमातून त्याचं एम रुग्णालयात मोफत शस्त्रक्रिया झाली आणि तो चिमुरडा समस्यामुक्त झाला.  पुण्यातील डॉ. अशोक घोणे गेली  आणि सहकारी गरजूंवर मोफत उपचार करतात. त्यांच्या वेळीच मदतीमुळे पारस सकाटे या चिमुरड्याची गंभीर समस्येतूुन मुक्तता झाली.

पारसच्या शस्त्रक्रियेसाठी डॉ. घोणे यांनी सगळीकडे प्रयत्न केले. एम एम फाऊंडेशन, चाइल्ड फाउंडेशन या सामाजिक संस्था पुढे सरसावल्या. डॉ. घोणे सांगतात.  बाळासाठी विविध संस्थांनी आम्हाला मदत केली. ते सर्व देणगीदार आणि विविध सामाजिक संस्थांचे आम्ही खूप ऋणी आहोत. सर्वांना खूप खूप धन्यवाद!

डॉ अशोक घोणे यांचे आवाहन

पारससाठीच डॉ. घोणे यांनी प्रयत्न केलेत असं नाही. गेली २७ वर्षे ते सातत्यानं अशा मुलांसाठी, गरजूंवर योग्य आरोग्य उपचारांसाठी धडपडत असतात. त्यांच्या या वैद्यकीय सेवेमुळेच पारसचे पालकही त्यांच्यापर्यंत पोहचू शकले. त्यांच्या प्रयत्नांनी गरजूंवर वर्षभर पुढील वैद्यकीय उपचार केले जातात. आरोग्य सेवा पुरवल्या जातात.

  • मोफत अँजिओग्राफी 3000/-केवळ
  • मोफत अँजिओप्लास्टी.
  • तसेच इतर सर्व आजाराच्या शस्त्रक्रिया आपल्याला अगदी माफक दरांमध्ये मध्ये करून मिळेल.

तुमच्या गरीब आणि गरजूं रुग्णांसाठी उत्तम आरोग्य सेवा मिळू शकेल. कृपया गरजू रुग्णांना पाठवा. अर्थात त्यासाठी काही अटी आहेत. त्या निकषांवर उतरणाऱ्या रुग्णांसाठीच माफक दरातील किंवा मोफत अधिक माहितीसाठी त्यांच्या समन्वयकाला फोन करा, असं त्यांनी आवाहन केले आहे.

+919822087919 (24×7×365)

पाहा व्हिडीओ:

 


Tags: Alepak vendorsAundh M HospitalChild Foundationcritical illnessDoctor's serviceDr. Ashok Ghonegood newsHealth problemsMM FoundationmuktpeethParas Sakatepuneआरोग्य समस्याआलेपाक विक्रेतेएम एम फाऊंडेशनऔंध एम रुग्णालयगंभीर आजारचाइल्ड फाउंडेशनचांगली बातमीडॉ. अशोक घोणेडॉक्टरांची सेवापारस सकाटेपुणेमुक्तपीठ
Previous Post

राज्यात १ एप्रिल २०२०पासून प्रथमच एकही कोरोना मृत्यू नसलेला दिवस!

Next Post

केदारनाथ मंदिराचे दरवाजे ६ मे रोजी, तर बद्रीनाथ मंदिराचे ८ मे रोजी उघडणार!

Next Post
Kedarnath-Badrinath Dham

केदारनाथ मंदिराचे दरवाजे ६ मे रोजी, तर बद्रीनाथ मंदिराचे ८ मे रोजी उघडणार!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!