Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

आता गोरेगाव – पनवेल थेट लोकल सेवा! गोरेगाव ते सीएसएमटी, पनवेल फेऱ्या वाढवल्या!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं, चांगल्या बातम्या
0
local

मुक्तपीठ टीम

मुंबई लोकल ट्रेनच्या प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आता दररोज लोकल रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा प्रवास रेल्वे विभागाने सोपा केला आहे. आता गोरेगाव ते पनवेल आणि गोरेगाव ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस थेट गाड्यांच्या फेऱ्या वाढवण्यात आल्या आहेत.

 

लोकलच्या दिवसभरात १८ फेऱ्या

  • हार्बर आणि पश्चिम रेल्वेवरील प्रवाशांना दिलासा देण्यासाठी मध्य रेल्वेने बुधवार १ डिसेंबरपासून प्रथमच गोरेगाव ते पनवेल अशी लोकल सेवा सुरु केली आहे.
  • हार्बरवर सध्या पनवेल ते अंधेरीपर्यंत लोकल आहे.
  • आता त्याचा विस्तार करुन ती गोरेगावपर्यंत नेण्यात येणार आहे.
  • या लोकलच्या दिवसभरात १८ फेऱ्या होणार आहेत.
  • मध्य रेल्वेच्या हार्बर, ट्रान्सहार्बर, बेलापूर-नेरुळ-खारकोपर मार्गाचे सुधारित वेळापत्रक लागू होणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिलीये.

 

प्रवाशांची मागणी लक्षात घेता गोरेगावपर्यंत विस्तार करण्याचा निर्णय

  • कांदिवली, मालाड, जोगेश्वरी, राम मंदिर आणि गोरेगाव स्थानकांतून हार्बरसाठी मोठ्या संख्येने प्रवासी प्रवास करतात.
  • मात्र, या मार्गावर फक्त अंधेरीपर्यंतच लोकल धावायची.
  • तसेच, गोरेगाव ते पनवेल लोकल नसल्याने वसई, विरार, बोरिवली ते मालाड, गोरेगावपर्यंतच्या प्रवाशांना अंधेरी स्थानक गाठावे लागत होते.
  • त्यामुळे प्रवाशांची मागणी लक्षात घेता अंधेरीपर्यंत असलेल्या हार्बरचा गोरेगावपर्यंत विस्तार करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
  • त्यासाठी २००९ मध्ये मुंबई रेल्वे विकास महामंडळाकडून एमयूटीपी २ अंतर्गत विस्ताराचे काम हाती घेण्यात आले होते.

Tags: Central RailwayCSMTGoregoanLocal TrainMumbai localpanvelWestern Railwayगोरेगावपनवेलपश्चिम रेल्वेमध्य रेल्वेमुंबई लोकललोकल ट्रेनसीएसएमटीहार्बर लाईन
Previous Post

एलपीजी कमर्शियल गॅस सिलिंडर दरात १०० रुपयांची वाढ, बाहेरचे खाणे महागणार!

Next Post

व्हाईस अॅडमिरल अजेंद्र बहादूर सिंग यांनी पश्चिम नौदल कमांडचे फ्लॅग ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ म्हणून पदभार स्वीकारला

Next Post
Vice admiral A B Singh

व्हाईस अॅडमिरल अजेंद्र बहादूर सिंग यांनी पश्चिम नौदल कमांडचे फ्लॅग ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ म्हणून पदभार स्वीकारला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!