Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

एलपीजी कमर्शियल गॅस सिलिंडर दरात १०० रुपयांची वाढ, बाहेरचे खाणे महागणार!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
lpg commercial cylinder raised price by 100

मुक्तपीठ टीम

डिसेंबर महिन्याच्या पहिल्याच तारखेला महागाई वाढली आहे. एलपीजी कमर्शियल गॅस सिलिंडरच्या किंमती १०० रुपयांनी वाढल्याने व्यवसायिकांना महागाईचा चांगलाच झटका बसला आहे. घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नसल्यामुळे सर्वसामान्यांसाठी ही दिलासादायक बाब आहे. पेट्रोलियम कंपन्यांनी व्यावसायिक सिलिंडरच्या दरात ही वाढ केली आहे. गेल्या महिन्यात २६६ रुपयांनी महागला होता, आता त्यात १०० रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. मुंबईमध्ये सध्या व्यवसायिक गॅस सिलिंडरचे दर २०५१ रुपयांवर पोहोचले आहेत. कमर्शियल गॅस सिलिंडरचा वापर हा हॉटेल, रस्त्यांवरील खाद्यवस्तू विक्रेते अन्नपादर्थ तयार करण्यासाठी करतात. त्यामुळे बाहेरचे खाणे महाग होण्याची शक्यता आहे.

 

सातत्याने सिलिंडरच्या किंमतीत वाढ

  • गेल्या काही दिवसांपासून सिलिंडरच्या किंमतीत सातत्याने वाढ होत आहे.
  • १ डिसेंबरला व्यावसायिक सिलिंडरच्या दरामध्ये १०० रुपयांनी वाढ केली आहे.
  • दिल्लीमध्ये व्यवसायिक सिलिंडरची किंमत 2100 रुपये झाली आहे.
  • दोन महिन्यांपूर्वी तो १७३३ रुपये होते.
  • मुंबईमध्ये सध्या व्यवसायिक गॅस सिलिंडरचे दर २०५१ रुपयांवर पोहोचले आहेत.
  • त्याचबरोबर कोलकातामध्ये २१७४.५० रुपये तर चेन्नईमध्ये १९ किलोच्या गॅस सिलिंडरसाठी २२३४ रुपये मोजावे लागणार आहेत.

 

घरगुती एलपीजी सिलिंडर ग्राहकांना दिलासा

  • एकीकडे व्यावसायिक सिलिंडरच्या किंमतीत वाढ केली असताना दुसरीकडे घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतीत काहीही बदल करण्यात आलेला नाही आहे.
  • मुंबईत घरगुती सिलेंडरची किंमत ८९९.५० रुपये आहे.
  • दिल्लीत १४.२ किलोच्या विनाअनुदानित गॅस सिलेंडरची किंमत दिल्लीत ८९९.५० रुपये आहे.
  • ६ ऑक्टोबर रोजी त्याची किंमत वाढवण्यात आली होती.

 

आतापर्यंतचे मुंबईतील एलपीजी सिलिंडरच्या किंमती

  • जानेवारीत मुंबईत एलपीजी सिलिंडरची किंमत ६९४ रुपये होती, ती फेब्रुवारीमध्ये ७१९ रुपये प्रति सिलिंडर करण्यात आली.
  • १५ फेब्रुवारीला त्याची किंमत ७६९ रुपये करण्यात आली.
  • यानंतर २५ फेब्रुवारीला एलपीजी सिलिंडरची किंमत ७९४ रुपये झाली.
  • मार्चमध्ये एलपीजी सिलिंडरची किंमत ८१९ रुपये झाली होती.
  • जुलैमध्ये ८३४.५०, तर १८ ऑगस्टला २५ रुपयांनी वाढून ८५९.५० रुपये झाले.
  • यानंतर १ सप्टेंबरला त्यात २५ रुपयांनी वाढ झाली आणि ऑक्टोबरमध्ये १५ रुपयांनी महाग झाला.

Tags: delhiLPGlpg commercial cylinderLPG Gas Cylindermumbaiएलपीजीएलपीजी गॅस सिलिंडरदिल्लीमुंबईव्यवसायिक गॅस सिलिंडर
Previous Post

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना कौशल्य आधारित शिक्षणासाठी इन्फोसिससोबत सांमजस्य करार

Next Post

आता गोरेगाव – पनवेल थेट लोकल सेवा! गोरेगाव ते सीएसएमटी, पनवेल फेऱ्या वाढवल्या!

Next Post
local

आता गोरेगाव - पनवेल थेट लोकल सेवा! गोरेगाव ते सीएसएमटी, पनवेल फेऱ्या वाढवल्या!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!