Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

सारस्वत बँकेत बिझनेस डेव्हलपमेंट अधिकारी पदावर संधी

September 6, 2026
in करिअर
0
saraswat bank

मुक्तपीठ टीम

सारस्वत बँकेत बिझनेस डेव्हलपमेंट अधिकारी पदाच्या १५० जागांसाठी भरती आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार ३१ मार्च २०२१ पर्यंत अर्ज करू शकतात. या रोजगारसंधीविषयी अधिक माहितीसाठी मुक्तपीठच्या www.muktpeeth.com वरील नोकरी-धंदा-शिक्षण कॅटेगरी तपासा.

शैक्षणिक पात्रता

अर्ज करणारा उमेदवाराने ५०% गुणांसह पदवीधर असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा

उमेदवाराचे वय १ फेब्रुवारी २०२१ पर्यंत २१ ते २७ वर्षे असणे आवश्यक आहे.

शुल्क

या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून ७५० रूपये शुल्क आकारले जाईल.

अधिक माहितीसाठी सारस्वत बॅंकेच्या अधिकृत वेबसाइट https://www.saraswatbank.com/ वरून माहिती मिळवू शकता.

पाहा व्हिडीओ:

Tags: opportunitySaraswat Bankबिझनेस डेव्हलपमेंट अधिकारीसारस्वत बँक
Previous Post

देशाच्या जीडीपीत महाराष्ट्र अव्वल…करोडपतीही सर्वाधिक!

Next Post

गुन्हे महत्वाचे: 1)मालाड कुरार परिसरात गांजाची तस्करी करणाऱ्या एका सिव्हिल इंजिनिअरला अटक करण्यात आली. या व्यक्तीकडून 63 किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. पोलिसांना छाप्यात गांजाच्या तीन गोण्या मिळाल्या.बाजारपेठेत या गांजाची किंमत जवळपास ९ लाख इतकी आहे. 2)सोलापूर शहर पोलीस दलातील एका महिला कॉन्स्टेबलचा संशयास्पद मृत्यू झालाय. एका बस स्थानकावर त्यांचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडालीय. मृत महिलेच्या पतीने पत्नीचे एका पोलीस उपनिरिक्षकासोबत विवाहबाह्य संबंध असल्याचा आरोप करत त्यामुळेच त्यांनी आत्महत्या केल्याचा दावा केलाय. दुसरीकडे पोलिसांनी मात्र याबाबत अधिकृत भूमिका स्पष्ट केलेली नाही. त्यामुळे महिला कॉन्स्टेबलच्या मृत्यूमागील कारण अस्पष्ट आहे. त्यामुळेच ही आत्महत्या आहे की हत्या असा प्रश्न उपस्थित होतोय. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. तपासातच त्यांच्या मृत्यूमागील खरं कारण समजू शकणार आहे. 3) मागील काही वर्षांमध्ये मुलांच्या आरोग्याचा प्रश्न गांभीर्याने हाताळला गेला नसल्याचे दिसून आले आहे. मागील सात वर्षांत राज्यात एक लाख ३८ हजार बालकांनी प्राण गमावले आहेत. कुटुंबकल्याण, माता बाल संगोपन विभागाने दिलेल्या माहितीनुसार २०१४-१५ ते २०२०-२१ या सात वर्षांच्या कालावधीमध्ये राज्यातील ० ते ५ या वयोगटातील एक लाख ३८ हजार ५७ बालकांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. 4)टीआरपी घोटाळ्यात सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) बुधवारी मोठी कारवाई केली. त्याअंतर्गत तब्बल ३२ कोटी रुपयांची मालमत्ता चार शहरांमधून जप्त करण्यात आली आहे. तीन वाहिन्यांच्या मालमत्तेचा त्यात समावेश आहे. 5)वसईच्या उच्चभ्रू वस्तीत सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला आहे. एनजीओच्या नावाखाली हे सेक्स रॅकेट चालवले जायचे. याप्रकरणी एका महिलेला अटक करण्यात आली असून दोन पीडित महिलांची सुटका करण्यात आली आहे.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!