Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

लसीकरण मोहिमेला एक वर्ष पूर्ण! पंतप्रधानांनी केले लसीकरण मोहिमेशी संबंधितांचे अभिवादन!

January 16, 2022
in घडलं-बिघडलं
0
one Year Of Vaccine Drive

मुक्तपीठ टीम

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लसीकरण मोहिमेला १ वर्ष पूर्ण झाल्याबद्दल लसीकरण मोहिमेशी संबंधित असलेल्या प्रत्येक व्यक्तीला अभिवादन केले आहे. लसीकरण मोहिमेत डॉक्टर, परिचारिका आणि आरोग्यसेवा कर्मचार्‍यांनी बजावलेल्या भूमिकेचे पंतप्रधानांनी कौतुक केले आहे. भारताच्या लसीकरण कार्यक्रमामुळे कोरोना विरुद्धच्या लढ्याला मोठे बळ मिळाले आहे, असेही ते म्हणाले.

 

MyGovIndia च्या ट्विटला उत्तर देताना, पंतप्रधानांनी ट्विटच्या मालिकेत म्हटले;

“आज लसीकरण मोहिमेला एक वर्ष झाले.

लसीकरण मोहिमेशी संबंधित असलेल्या प्रत्येक व्यक्तीला मी अभिवादन करतो.

 

Today we mark #1YearOfVaccineDrive.

I salute each and every individual who is associated with the vaccination drive.

Our vaccination programme has added great strength to the fight against COVID-19. It has led to saving lives and thus protecting livelihoods. https://t.co/7ch0CAarIf

— Narendra Modi (@narendramodi) January 16, 2022

 

आपल्या लसीकरण कार्यक्रमाने कोरोना विरुद्धच्‍या लढ्याला मोठे बळ मिळाले आहे. यामुळे जीव वाचले आहेत आणि उपजीविका राखल्या गेल्या.

 

यात आपले डॉक्टर, परिचारिका आणि आरोग्यसेवा कर्मचार्‍यांची भूमिका अनन्यसाधारण आहे. जेव्हा आपण दुर्गम भागात लसीकरण करत असलेल्या लोकांची किंवा आपले आरोग्य कर्मचारी तेथे लस घेऊन जातात, ती क्षणचित्रे पाहतो तेव्हा आपले हृदय आणि मन अभिमानाने भरून येते.

 

महामारीविरुद्ध लढण्याचा भारताचा दृष्टीकोन नेहमीच विज्ञानावर आधारित राहील. आपल्या नागरिकांना योग्य देखभाल मिळावी यासाठी आम्ही आरोग्यविषयक पायाभूत सुविधांमध्ये वाढ करत आहोत.

 

चला, आपण सर्व कोरोना संबंधित प्रोटोकॉलचे पालन करत राहू आणि महामारीवर मात करू.”


Tags: 1YearOfVaccineDrive.coronaMyGovIndiaprime minister narendra modivaccination driveकोरोनापंतप्रधान नरेंद्र मोदीलसीकरण मोहिम
Previous Post

सावधान! उपमुख्यमंत्री अजित पवारांसोबत झालं तसं तुमच्यासोबतही घडू शकतं…

Next Post

तरुणाईनं आता रडायचं नाही, लढायचं! जीवन जिंकायचं!!

Next Post
saralspasht on mpsc students amol mohite

तरुणाईनं आता रडायचं नाही, लढायचं! जीवन जिंकायचं!!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!