Saturday, September 5, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

भारतात लसीकरणाचे एक वर्ष: १५६ कोटी डोस! मात्र, ११ कोटी पात्र भारतीयांनी अद्याप एकही डोस घेतला नाही!

January 16, 2022
in आरोग्य, घडलं-बिघडलं
0
vaccine

मुक्तपीठ टीम

कोरोनाचा प्रादुर्भाव संपूर्ण जगभरात पसरला आहे. सध्या भारतात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे सावट आलेले दिसत आहे यापासून बचावशाली शस्त्र म्हणजे लसीकरण. देशात कोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी लसीकरण सुरू झालेल्या एक वर्ष पूर्ण झाले. १६ जानेवारी २०२१ पासून लसीचे १५६ कोटी डोस देण्यात आले आहेत. देशात १५ ते १८ वर्षे वयोगटातील ७.४० कोटी किशोरवयीन आणि ९४ कोटी प्रौढ आहेत. यासह, सध्या लसीकरणयोग्य लोकसंख्या १०१.४० कोटी आहे. मात्र, यातील ११ कोटी पात्र भारतीयांनी अद्याप एकही डोस घेतला नाही.

 

जास्त संरक्षणासाठी लसीचे दोन्ही डोस आवश्यक!

  • तज्ज्ञांच्या मते, लसीचा केवळ एक नाही तर दोन्ही डोस आवश्यक आहेत.
  • लसीचा पहिला डोस शरीराला अँटीबॉडीज निर्मितीसाठी तयार करतो.
  • लसीचा दुसरा डोस अँटीबॉडीज तयार करतो.
  • लसीचे दोन्ही डोस ठरलेल्या मुदतीत वेळेवर घेणे महत्वाचे आहे.

 

११ कोटी पात्र भारतीय अजूनही लसवंत नाही

  • आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, भारतात कोरोना लसींचे १५६ कोटी २ लाख ५१ हजार ११७ डोस देण्यात आले आहेत.
  • त्यात जवळपास ६५% लोकांनी दोन्ही डोस घेतले आहेत.
  • त्याचवेळी भारतात १०.९९ कोटी लोकांनी एकही डोस घेतलेला नाही.
  • २५ कोटी लोकांचा अजून दुसरा डोस बाकी आहे.

 

भारतात १० लाखांमागे ११ लाख डोस!

  • भारतात प्रति १० लाख लोकसंख्येमागे ११ लाख लसीचे डोस दिले असे प्रमाण आहेत.
  • लसीकरणात ब्रिटनचा वेग सर्वात चांगला आहे. १० लाख लोकसंख्येमध्ये १९ लाख डोस आहेत.
  • अनेक देशांनी बूस्टर डोस देखील स्थापित केले आहेत. त्याची सुरुवात अलीकडे भारतात झाली आहे.

 

एका वर्षात ३६० कोटी डोस उत्पादनाची क्षमता

  • देशात सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे कोविशील्ड आणि भारत बायोटेकचे कोवॅक्सिन लसीकरणासाठी वापरले जात आहे.
  • पुण्यातील सीरमची लस निर्मिती क्षमता दरमहा २५ कोटी आणि हैद्राबादच्या भारत बायोटेकची ५ कोटी आहे.
  •  सीरम इन्स्टिट्यूट आणि भारत बायोटेककडे १० कोटींपेक्षा जास्त डोस तयार आहेत.
  • राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांकडे १५ कोटी लसी आहेत.

 

केंद्रीय आरोग्य विभागाने १५ जानेवारीला जारी केलेल्या आकडेवारीनुसार, २४ तासांच्या कालावधीत, कोविड प्रतिबंधक लसीच्या 58 लाखांहून अधिक (58,02,976) मात्रा देण्यात आल्यामुळे, आज सकाळी 7 वाजता प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार, भारताच्या कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत देण्यात आलेल्या लसीच्या मात्रांच्या संख्येने 156 कोटी 02 लाखांचा (1,56,02,51,117)टप्पा ओलांडला आहे. देशभरात 1,67,37,458 सत्रांच्या आयोजनातून हे उद्दिष्ट साध्य करण्यात आले. त्याचवेळी लसींच्या बुस्टर डोसचे प्रमाणही वाढते असून रविवारपर्यंत ३८ लाख ४ हजार ३७६ बुस्टर डोस देण्यात आले आहेत.


Tags: healthMinistry of HealthmuktpeethVaccination of Indiansआरोग्य मंत्रालयकोरोनाभारतीय नागरिकभारतीयांचे लसीकरणमुक्तपीठलसवंत
Previous Post

महाअलर्ट! राज्यात सौम्य ओमायक्रॉनचे कमी तर घातक डेल्टाचेच ६८ टक्के कोरोना रुग्ण!

Next Post

आघाडीचे गरज सरो मित्र मरो! राजू शेट्टींमागोमाग आता जोगेंद्र कवाडेही ‘उपद्रव’ देण्याच्या तयारीत!

Next Post
Jogendra Kawade accused NCP and INC

आघाडीचे गरज सरो मित्र मरो! राजू शेट्टींमागोमाग आता जोगेंद्र कवाडेही 'उपद्रव' देण्याच्या तयारीत!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?
व्हिडीओ

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!