Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

आघाडीचे गरज सरो मित्र मरो! राजू शेट्टींमागोमाग आता जोगेंद्र कवाडेही ‘उपद्रव’ देण्याच्या तयारीत!

January 16, 2022
in घडलं-बिघडलं
0
Jogendra Kawade accused NCP and INC

मुक्तपीठ टीम

पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे जोगेंद्र कवाडे यांनी त्यांच्या पक्षाते मित्र पक्ष असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर आरोप केले आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर त्यांचे मित्र पक्ष नाराज झाल्याचं समोर आले आहे. त्यामुळे आता राजू शेट्टींमागोमाग जोगेंद्र कवाडेही मित्र पक्षाला जाणीव करण्यासाठी उपद्रव देण्याच्या तयारीत आहेत.

 

स्वाभिमानी शेतकरी संघटेनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी भूसंपादनाच्या मुद्यावरुन राज्य सरकारवर टीका केली आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारमधील पक्षांवर त्यांचे मित्र पक्ष नाराज झाल्याचे समोर आले आहे.

 

या नाराजीतून जोगेंद्र कवाडे यांनी वक्तव्य केले की, “दुधातील माशी प्रमाणे मित्रपक्षाने बाजूला फेकले असल्याचा आरोप जोगेंद्र कवाडे यांनी केला आहे.राज्यात भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाच्या नेत्यांना शिवसेनेला सोबत घेऊन आघाडी करण्यासंदर्भात पत्रव्यवहार केला होता. मात्र, ही आघाडी झाल्यानंतर दुधातील माशी बाजूला फेकावी अशा पद्धतीने काँग्रेस आणि राष्ट्रवादी या मित्रपक्षाने आम्हाला बाजूला फेकले” असे ते म्हणाले.


Tags: Congressjogendra kawadeNationalist Congress partypeople's republican partyraju shettyswabhimani shetkari sanghatanaकाँग्रेसजोगेंद्र कवाडेपीपल्स रिपब्लिकन पार्टीराजू शेट्टीराष्ट्रवादी काँग्रेसस्वाभिमानी शेतकरी संघटेना
Previous Post

भारतात लसीकरणाचे एक वर्ष: १५६ कोटी डोस! मात्र, ११ कोटी पात्र भारतीयांनी अद्याप एकही डोस घेतला नाही!

Next Post

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षा ऑनलाइनच, अर्ज आणि परीक्षेच्या तारखा जाहीर!

Next Post
SPPU online exams , application and exam dates announced

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षा ऑनलाइनच, अर्ज आणि परीक्षेच्या तारखा जाहीर!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!