Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

महाराष्ट्रात ८८% शाळा पुन्हा उघडल्या; १६ लाख विद्यार्थ्यांची उपस्थिती

January 8, 2021
in चांगल्या बातम्या
0
School reopen

विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. २३ नोव्हेंबर रोजी राज्यातील शाळांना पुन्हा वर्ग सुरू करण्याची परवानगी देण्यात आली होती. त्यानंतर शिक्षक आणि इतर कर्मचार्‍यांच्या आरटी-पीसीआर चाचण्या करण्यात आल्या. कोरोनाची चाचणी निगेटिव्ह असलेल्यांना कार्यरत होण्याची परवानगी देण्यात आली आहे. इयत्ता नववी ते बारावीसाठी शाळा सध्या सुरु आहेत.  ८८% पेक्षा जास्त शाळा सुरु झाल्या आहेत. दररोज १५ लाख ७० हजार विद्यार्थी उपस्थिती लावत आहेत.

 

पहिल्या आठवड्यात २२ हजार २०४ पैकी ९ हजार १२७ शाळा पुन्हा उघडल्या आणि २ लाख ९० हजार विद्यार्थ्यांची हजेरी लागली होती. ४ जानेवारीपर्यंत १९ हजार ५२४ शाळांनी पुन्हा कामकाज सुरू केले. महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे उप-संचालक विकास गरड यांनी सांगितले की, शाळांमध्ये कोरोना संसर्गाचे कोणतेही प्रकरण नोंदवले गेले नाही. यामुसाठी शाळा पुन्हा उघडण्यास प्रोत्साहित केले गेले आहे. काही पालक आपल्या मुलांना शाळेत पाठवत नव्हते. पण आता प्रत्येक आठवड्यात मुलांची संख्या वाढत आहे.

 

जळगाव जिल्ह्यातील १००% शाळा पुन्हा उघडल्या आहेत. वर्गात ५३.२% विद्यार्थी उपस्थित आहेत, असे १६ जिल्हे आहेत ज्यात ९०% पेक्षा जास्त शाळांनी पुन्हा प्रत्यक्ष वर्ग सुरु केले आहेत. शिक्षण अधिकारी, स्थानिक प्रशासन, विद्यार्थी तसेच पालक यांचे प्रयत्न आणि सहकार्य यामुळेच उपस्थिती दिवसेंदिवस वाढत आहे. असे शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले.

 

मुंबई आणि ठाणे जिल्ह्यातील शाळा अजून सुरू करण्यात आल्या नाहीत. १५ जानेवारीपर्यंत शाळा उघडण्यात येणार नाही, असे बृहन्मुंबई महानगर पालिकेने नुकतेच जाहीर केले.


Tags: Education Minister Varsha Gaikwadmumbaion November 23resume classesthane
Previous Post

रात्रीच्या अंधारात पोलीस मदतीला धावले, गर्भवती महिलेची सुखरुप प्रसुती

Next Post

आज कोरोना लसीकरणासाठी ड्राय रन

Next Post

आज कोरोना लसीकरणासाठी ड्राय रन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!