Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

कोरोनाचा नवा Omicron BF.7 व्हायरस प्रतिकारशक्तीला गुंगारा देण्याबरोबरच संसर्गातही वेगवान!

September 5, 2026
in आरोग्य, उपयोगी बातम्या, घडलं-बिघडलं
0
corona

मुक्तपीठ टीम

कोरोना चीनसह अनेक देशांना पुन्हा संक्रमित करत आहे. भारतात सध्या स्थिती चांगली आहे. मात्र, सरकारने सुरक्षेच्या दिशेने पावले टाकण्यास सुरुवात केली आहे. काही निर्बंध परत लादण्यात आली आहेत. ओमायक्रॉनचा उप-प्रकार BF.7 विषाणू केवळ प्रतिकारशक्ती कमी करण्यातच पारंगत नाही, तर त्याची संसर्ग क्षमता पूर्वीच्या प्रकारापेक्षा अनेक पटीने अधिक आहे. त्याचा भारतात परिणाम जाणवलेला नसल्याचं सांगितलं जात असल्यानं घाबरण्याची परिस्थिती नाही, पण काळजी घेण्यासाठी या विषाणूबद्दल जाणून घेऊया.

Omicron BF.7 व्हायरस प्रतिकारशक्तीला गुंगारा देण्याबरोबरच संसर्गातही वेगवान!

  • ९० दिवसांत चीनमधील ६० टक्के लोकसंख्येला याचा संसर्ग झाला आहे.
  • सध्या देशात कोरोनाचे एकूण ३४०८ रुग्णांची नोंद झाली आहे.
  • नोंद झालेल्या ३४०८ रुग्णांपैकी केवळ १३२ रुग्ण नवीन आहेत.
  • देशातील बहुतेक नागरिकांना लस देण्यात आली आहे.
  • ९८ टक्के लोकांमध्ये नैसर्गिक प्रतिकारशक्ती विकसित झाली आहे.
  • परंतु सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.

‘हे’ खा आणि रोग प्रतिकारशक्ती वाढवा…

  • थंड हवामानात रोगप्रतिकारक शक्ती राखण्यासाठी तुळस आणि गिलोय सोबत आवळा, टोमॅटो, सुंठ, काळी मिरी, लवंग, दालचिनी यांचे नियमित सेवन करा.
  • जेवणात थंड पदार्थ टाळा.
  • फणस, पडवळ, घिया, गाजर, पालक, झुचीनी, तेंडली इत्यादी भाज्यांमुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
  • आंबा, सफरचंद, पपई, डाळिंब, चिकू, द्राक्षेही फायदेशीर आहेत.
  • टोमॅटो आणि इतर हंगामी भाज्यांचे गरम सूप प्यायल्याने रोगप्रतिकारशक्ती कमी होत नाही.

‘हे’ ही उपयुक्त आहेत…

  • अश्वगंधा, हळद, अर्जुन, कुटकी, आवळा, मुसळी, विदारीकंद, सुंठ, हरड, स्वर्ण भस्म, रजत भस्म, ताम्र भस्म, वंग भस्म, लोहा भस्म इत्यादी फायदेशीर आहेत.
  • खोकला, सर्दी, ताप किंवा घसा खवखवल्यास चव्हणप्राश, अगस्त्य हरितकी, वसवलेह, सितोपलादी चूर्ण, तालीसाडी चूर्ण, लक्ष्मी विलास रस, टंकण भस्म, गोदंती भस्म, सर्वांगसुंदर रस, संजीवनी वटी इत्यादी औषधे डॉक्टरांच्या सल्ल्याने घेऊ शकता.

Tags: coronaIndiaMaharashtraOmicronOmicron BF7ओमायक्राॅनकोरोना
Previous Post

राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल, कोरोनाच्या निमित्ताने भारत जोडो यात्रा रोखण्याचा प्रयत्न!

Next Post

चीनमध्ये कोरोनाबरोबरच शी जिनपिंगविरोधात असंतोषही फोफावला!

Next Post
Xi-Jinping-waving-ap

चीनमध्ये कोरोनाबरोबरच शी जिनपिंगविरोधात असंतोषही फोफावला!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!