Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

Okaya Fasst F2B आणि Fasst F2T इलेक्ट्रिक स्कूटर भारतात लाँच!

September 5, 2026
in चांगल्या बातम्या, लेटेस्ट टेक
0
Okaya Scooters

मुक्तपीठ टीम

इलेक्ट्रिक वाहनांची क्रेझ वाढत चालली आहे. सर्व कंपन्या त्यांची इलेक्ट्रिक वाहने बाजारत लाँच करत आहेत. ओकायाने भारतीय बाजारपेठेत त्यांच्या दोन नवीन इलेक्ट्रिक स्कूटर Okaya Fasst F2B आणि Fasst F2T लाँच केल्या आहेत. सर्वांसाठी परवडणाऱ्या किमतीत ओकायाने इलेक्ट्रिक स्कूटर लाँच केल्या आहेत.

ओकाया इलेक्ट्रिक स्कूटर बॅटरी पॅक

  • कंपनीने त्यामध्ये २.२ के डब्लू एच/ एलएफपी बॅटरी पॅक दिला आहे.
  • ही बॅटरी २००० वॉल्टच्या इलेक्ट्रिक मोटरसह जोडलेली आहे.
  • या दोन्ही इलेक्ट्रिक स्कूटर्समध्ये एका चार्जमध्ये ८० किमी पर्यंतची रेंज आणि ७० किमी प्रति तासाचा टॉप स्पीड देण्याची क्षमता आहे.

ओकाया इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत

  • ओकायाच्या या दोन्ही स्कूटरची किंमत १ लाखांपेक्षा कमी आहे.
  • ओकाया फास्ट F2T ची किंमत ८४.९९९ रुपये आणि ओकाया फास्ट F2B ची किंमत ८९,९९९ रुपये आहे.
  • ही किंमत एक्स-शोरूम दिल्लीची किंमत आहे.

दोन्ही इलेक्ट्रिक स्कूटरवर लाँच ऑफर…

  • लाँच ऑफर्स अंतर्गत, कंपनीने आयएम इलेक्ट्रिक स्कूटरवर अनेक प्रकारच्या योजना आणि ऑफर देण्यात आली आहे.
  • या ऑफर्स अंतर्गत, रोख बक्षिसे, लॅपटॉप, टीव्ही आणि कार यासारख्या भेटवस्तू जिंकू शकता.
  • ही स्कूटर देशभरातील ५०० पैकी कोणत्याही आउटलेटवरून खरेदी करू शकता.

Tags: Fasst F2Tgood newsGood news MorningIndiaLatest TechOkaya Fasst F2BOkaya Scootersओकायागुड न्यूजगुड न्यूज मॉर्निंगभारतलेटेस्ट टेक
Previous Post

शेतकऱ्यांना अनुदानित दरात मिळणार महाबीजचा हरभरा

Next Post

आयआयटी कानपूर येथे ज्युनियर असिस्टंट पदाच्या ११९ जागांवर करिअर संधी

Next Post
IIT Kanpur

आयआयटी कानपूर येथे ज्युनियर असिस्टंट पदाच्या ११९ जागांवर करिअर संधी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!