Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

ओबीसी आरक्षण: बंठिया आयोगाच्या अहवालानुसार निवडणुका!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
OBC Reservation

मुक्तपीठ टीम

आज सर्वोच्च न्यायालयात ओबीसी आरक्षणावर सुनावणी पार पडली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या ओबीसी आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यावेळी न्यायालयाने बांठिया अहवालानुसार राज्यातील पुढील निवडणुका दोन आठवड्यात निवडणुका जाहीर करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे ओबीसी समाजासाठी हा सर्वात मोठा दिलासा मानला जात आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ओबीसींना २७ टक्क्यांपर्यंत आरक्षण!!

  • ओबीसी राजकीय आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला आहे.
  • न्यायमुर्ती खानविलकर यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली.
  • बांठिया आयोगाने २७ टक्के ओबीसी आरक्षणासह निवडणुका घ्याव्यात अशी शिफारस केली होती.
  • ही शिफारस सर्वोच्च न्यायालयाकडून मान्य करण्यात आली आहे.
  • आयोगानं उर्वरित निवडणुका दोन आठवड्यात जाहीर कराव्यात, असेही सर्वोच्च न्यायालयानं आज स्पष्ट केले आहे.
  • सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे बांठिया आयोगाच्या अहवालानुसार ओबीसी आरक्षण मिळणार आहे.
  • स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ओबीसींना २७ टक्क्यांपर्यंत आरक्षण मिळणार आहे.
  • तसेचसर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे ओबीसींना राजकीय आरक्षण पुन्हा मिळणार आहे.

बांठिया आयोगावर आक्षेप असेल तर, त्याला न्यायालयात आव्हान द्या…

  • याचिकाकर्त्यांनी यावेळी बांठिया समितीच्या आयोगाच्या अहवालावर आक्षेप घेतला.
  • या अहवालात प्रचंड त्रुटी आहेत.
  • केवळ आडनावाने ही गणना करण्यात आली आहे. त्यामुळे या अहवालावर लक्ष केंद्रीत करण्याची विनंती याचिकाकर्त्यांनी केली होती.
  • त्यावर सर्वोच्च न्यायालयाने याचिकाकर्त्यांना फटकारलं.
  • सर्वोच्च न्यायालयाची दिशाभूल करू नका.
  • तुम्हाला बांठिया समितीच्या अहवालावर काही आक्षेप असेल तर त्याला आव्हान द्या.

Tags: Banthia CommissionElelctionsOBC reservationSupreme Courtओबीसी आरक्षणनिवडणूकबंठिया आयोगसर्वोच्च न्यायालय
Previous Post

#मुक्तपीठ #LiVE “आमच्या बाजूने योग्य निर्णय येईल!” देवेंद्र फडणवीसांना आत्मविश्वास

Next Post

आयटी कायद्याचे उल्लंघन, केंद्र सरकारकडून ७८ यूट्यूब न्यूज चॅनल्सवर कारवाई!!

Next Post
Anurag Thakur

आयटी कायद्याचे उल्लंघन, केंद्र सरकारकडून ७८ यूट्यूब न्यूज चॅनल्सवर कारवाई!!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!