Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

#चांगलीबातमी आता रेल्वे प्रवासही झाला ‘कॅशलेस’, टीसींकडेही चालणार कार्ड पेमेंट

February 8, 2021
in चांगल्या बातम्या
0
tc

मुक्तपीठ टीम

 

मुंबईमध्ये आता रेल्वेने प्रवास करताना पैसे सोबत घेऊन जाण्याची गरज नाही. टीसी आता कार्ड पेमेंट सेवा वापरत आहेत ज्यामुळे सर्व व्यवहार हा कॅशलेस असणार आहे. टीसी आता ट्रेनमध्ये कॅशलेस व्यहारासाठी  पॉईंट ऑफ सेल म्हणजेच पीओएस मशीन वापरत आहेत. यामुळे टीसी आणि प्रवाशांना सुट्टे पैशांसाठी होणारा त्रास नसेल.

 

मुंबईत पश्चिम रेल्वेमधील टीसींना ८० मशीन वितरित  करण्यात आल्या आहेत. यामागे कॅशलेस व्यवहारांना चालना देण्याचा उद्देश आहे. लवकरच सर्व टीसीना पॉश मशिन देण्यात येतील, जेणेकरुन रेल्वेगाड्यांमध्ये पूर्णपणे कॅशलेस व्यवहार होऊ शकेल.

 

पॉश मशीनच्या वापरामुळे लोकांचा सिस्टमवरील विश्वास वाढेल. लोकांना खात्री वाटेल की त्यांचे पैसे कोणत्याही विशिष्ट व्यक्तीच्या खिशात जात नसून सरकारकडे जात आहेत. तसेच टीसींनाही आराम मिळेल. त्यांना सुट्टे पैश्यांसाठी त्रास होणार नाही.

 

टीसीला ट्रेनमध्ये अनेक प्रकारच्या लोकांकडून दंड वसूल करावा लागतो. जसे की ३५ किलोपेक्षा जास्त वजन घेऊन चालणे, ट्रेनमध्ये थुंकणे किंवा सिगारेट ओढणे, पाच वर्षापेक्षा जास्त वयाच्या मुलांसह तिकिटाशिवाय प्रवास करणे, ज्याचे पास वेडिंग लिस्ट असेल आणि प्रवास करीत आहे, अगदी तिकिटशिवाय प्रवास करणारे सुद्धा.


Tags: TCटीसी ट्रेन
Previous Post

#चांगलीबातमी पंधरा वर्षे जुनी वाहने मोडीत धोरण, कोल्हापूरच्या फौंड्री उद्योगाला फायदा

Next Post

#चांगलीबातमी मुंबईत बहरतंय मियावाकी वनीकरण, आतापर्यंत ५७ हजार वृक्षारोपण

Next Post
adity

#चांगलीबातमी मुंबईत बहरतंय मियावाकी वनीकरण, आतापर्यंत ५७ हजार वृक्षारोपण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!