Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

हलाखीतून शिकला, भाल्यासारखाच झेपावला…आता नीरजवर अष्टदिशातून सुवर्ण वर्षाव!

September 6, 2026
in चांगल्या बातम्या
0
neeraj chopra

मुक्तपीठ टीम

जेव्हा जेव्हा टोकियो ऑलिम्पिक २०२० चा उल्लेख होईल, तेव्हा भारताच्या ‘गोल्डन बॉय’ नीरज चोप्राची आठवण येईल. टोकियो ऑलिम्पिकमधील भारताची शेवटची स्पर्धा भालाफेक होती आणि सर्वांच्या नजरा नीरजवर होत्या. नीरजच्या सुवर्णपदकापूर्वी भारताजवळ एकूण सहा पदके होती. ज्यात दोन रौप्य आणि चार कांस्यपदकांचा समावेश होता. संपूर्ण देशाला नीरजकडून सुवर्ण पदकाची अपेक्षा होती. त्याने हार न मानता भारताला सुवर्णपदक मिळवून दिले आणि तिरंगा डौलात फडकवला. मात्र, नीरज सहजासहजी गोल्डन बॉय नाही झाला. यामागे त्याचे अथक, निरंतर परिश्रमही आहेत.

 

नीरजचा संघर्ष…शून्यातून शिखराकडे!

  • सुवर्णपदक पटकावणाऱ्या आणि कोट्यवधी रुपयांचे बक्षीस मिळवणाऱ्या नीरजकडे एकेकाळी दीड लाख रुपये किंमतीचा भाला खरेदी करण्यासाठी आणि प्रशिक्षक घेण्यासाठीही पैसे नव्हते.
  • ही कमतरता त्याने आपल्या प्रामाणिक परिश्रमाने दूर केली.
  • ऑलिम्पिक खेळांमध्ये भारताला अॅथलेटिक्समध्ये पहिले सुवर्णपदक मिळवून दिले.
  • एवढेच नाही तर नीरज वैयक्तिक सुवर्णपदक जिंकणारा फक्त दुसरा भारतीय आहे.

 

सुवर्णपदक जिंकताच अष्टदिशातून जणू सुवर्ण वर्षाव!

  • हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर सरकार 6 कोटी रुपये देणार आहेत.
  • नीरज चोप्राची सुवर्ण कामगिरी पाहता, हरियाणा सरकारने नीरजला ६ कोटी रुपयांचे अनुदान जाहीर केले आहे.
  • यासोबतच त्याला क्लास-१ अधिकारीच्या नोकरीची ऑफर दिली जाईल.
  • त्याचबरोबर त्यांना ५० टक्के सूट असलेला भूखंडही दिला जाईल.
  • या दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी पंचकुलामध्ये खेळाडूंसाठी सेंटर ऑफ एक्सलन्स इमारत देखील बांधण्यात येणार असल्याचे जाहीर केले.
  • हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर म्हणाले की, “नीरजची इच्छा असल्यास त्याला या केंद्राचे प्रमुख बनवले जाईल.
  • गुरुग्राममधील रियल्टी कंपनी इलान ग्रुपचे अध्यक्ष राकेश कपूर यांनी टोकियो ऑलिम्पिक २०२० मध्ये भारताचे सुवर्णपदक विजेते नीरज चोप्रा यांना २५ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले.

हरयाणाबाहेरूनही कौतुक आणि बक्षीसांचा वर्षाव

  • कॅप्टन अमरिंदर सिंग यांची २ कोटी रुपये देण्याची घोषणा
  • आनंद महिंद्रा नीरज चोप्राला देणार एक्सयूव्ही ७०० ची भेट
  • इंडिगो एअरलाइन्स नीरजला एक वर्षासाठी मोफत प्रवासाची सुविधा देणार आहे.
  • बीसीसीआयतर्फे एक कोटी रुपयांची भेट
  • चेन्नई सुपर किंग्स १ कोटी रुपये देईल.

 

ट्विटरवरील शिफारशीनंतर महिंद्रांची घोषणा

  • महिंद्रा समूहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा यांनी नीरजला एसयूव्ही एक्सयूव्ही ७०० ची भेट देण्याचे जाहीर केले आहे.
  • सुवर्ण पदक जिंकल्यानंतर थोड्याच वेळात महिंद्रानी ही घोषणा केली.
    • एका ट्विटरकरानं महिंद्रा यांना नीरजला एक्सयूव्ही७०० भेट देण्याचे सुचवले. महिंद्रांनी जाहीर केले.

 

पाहा व्हिडीओ:


Tags: neeraj chopraTokyo Olympicsआनंद महिंद्राइंडिगो एअरलाइन्सकॅप्टन अमरिंदर सिंगटोकियो ऑलिम्पिक २०२०नीरज चोप्राबीसीसीआय
Previous Post

राजेंद्र काटकर…देवदूत टीसी! धावत्या महाराष्ट्र एक्स्प्रेसमध्ये वाचवले मुलाचे प्राण!

Next Post

कोरोना रुग्णांना व्हेंटिलेटरच्या वापरापासून दूर ठेवणार स्लीप एपनिया मास्क!

Next Post
mask

कोरोना रुग्णांना व्हेंटिलेटरच्या वापरापासून दूर ठेवणार स्लीप एपनिया मास्क!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!