Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

आता इंटरनेटशिवाय ईमेल पाठवणं शक्य, गुगलच्या तंत्रज्ञानाच्या जाणून घ्या स्टेप्स…

September 6, 2026
in उपयोगी बातम्या, चांगल्या बातम्या
0
gmail

मुक्तपीठ टीम

जगातील सर्वात मोठे सर्च इंजिन गुगल आपल्या यूजर्सना इतर अनेक प्रकारच्या सेवा देत असते. गुगल त्याच्या वापरकर्त्यांना बातम्या, पेमेंट, ड्राइव्ह, फोटो, शोपिंग, ईमेल यासह अनेक सेवा पुरवते. गुगलची मेल सर्व्हिस म्हणजेच जीमेल वापरणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आता इंटरनेटशिवाय देखील mail.google.com वरील मेसेज वाचू शकता आणि त्यांना प्रतिसाद देऊ शकता. गुगल सपोर्टनुसार, mail.google.com वर मेसेज वाचण्यासोबतच, इंटरनेट नसतानाही रिप्लायही करता येणार आहे.

इंटरनेटशिवाय जीमेल कसे वापरावे?

  • जीमेल ऑफलाइन वापरण्यासाठी, लॅपटॉप, डेस्कटॉप किंवा मोबाइलमध्ये क्रोम वेब ब्राउझर असणे आवश्यक आहे.
  • सर्वप्रथम जीमेल ऑफलाइन सेटिंग्जमध्ये जावे लागेल.
  • यानंतर,https://mail.google.com/mail/u/0/#settings/offline या लिंकवर क्लिक करा.
  • आता Enable Offline Mail वर क्लिक करा.
  • आता सोयीनुसार आणि गरजेनुसार मागील दिवसांचा डेटा निवडा.
  • त्यानंतर Save Changes वर क्लिक करा.
  • लक्षात ठेवा की जीमेलचा ऑफलाइन मोड सीक्रेट विंडोमध्ये वापरले जाऊ शकत नाही.

ईमेलचे फायदे

  • ईमेलचा मुख्य फायदा म्हणजे ईमेल पेपरलेस आहे.
  • सूचना आणि स्टेटस अपडेट्सची कागदपत्रे पेपरमध्ये टाइप करून वितरित करण्यापेक्षा मेलद्वारे पाठविली जाऊ शकतात.
  • ईमेलसाठी अलर्ट सेट केले जाऊ शकते.
  • ईमेल शेड्यूल केले जाऊ शकते जेणेकरून प्राप्तकर्त्यांना इच्छित वेळी मेल प्राप्त होतील.
  • एकाच मेलद्वारे विविध लोकांना सहजपणे मेल केले जाऊ शकते आणि ते त्यांना लवकर प्राप्त होतात.
  • क्लाउड स्टोरेज म्हणून, हे मेलबॉक्समध्ये कायमचे सेव केले जाऊ शकते.
  • ईमेलमुळे वेळ वाचण्यास मदत होते.

पाहा व्हिडीओ:


Tags: good newsgoogle search enginegoogle technologymuktpeethsend email without internetइंटरनेटविना ईमेल पाठवाउपयोगी बातमीगुगल तंत्रज्ञानगुगल सर्च इंजिनचांगली बातमीमुक्तपीठ
Previous Post

बीएसएफ जवानांसाठी खास संरक्षण, थंड वातावरण आणि शत्रूंपासून संरक्षणासाठी कंटेनर्स!

Next Post

कावासाकीने लाँच केली Versys 650 प्रिमियम बाइक, जाणून घ्या फिचर्स…

Next Post
Kawasaki Versys 650 Premium Bike

कावासाकीने लाँच केली Versys 650 प्रिमियम बाइक, जाणून घ्या फिचर्स...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!