Saturday, September 26, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

बीएसएफ जवानांसाठी खास संरक्षण, थंड वातावरण आणि शत्रूंपासून संरक्षणासाठी कंटेनर्स!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं, चांगल्या बातम्या
0
Containers for bSF JAwans

मुक्तपीठ टीम

सीमेवर प्रतिकुल हवामानात देशाच्या संरक्षणासाठी बीएसएफ जवान तैनात असतात. कमालीच्या थंड अगदी वजा तापमानात, शत्रूंशी सामना करत जवान आपलं कर्तव्य चोख बजावत असतात. आता पहिल्यांदाच सीमेवर बीएसएफच्या फॉरवर्ड लोकेशन पोस्टवर सर्व हवामानातील प्रभावी कंटेनर बसवले जात आहेत. पाकिस्तानकडून केव्हाही गोळीबार होण्याची शक्यता लक्षात घेऊन हे कंटेनर लावले जात आहेत. सध्या ११५ कंटेनर तयार करण्यात येत असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. हे अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि सुविधांनी सुसज्ज आहे. प्रभावी संपर्क यंत्रणाही उपलब्ध आहे. सोलर पॅनलचीही सोय आहे. वजनाने हलके असल्याने ते एका ठिकाणाहून दुसरीकडे हलवताही येतात.

एका अधिकाऱ्याने सांगितले की, एलओसीला लागून असलेली बीएसएफची फॉरवर्ड पोस्ट हिवाळ्यात खूप थंड असते. विशेषतः हिवाळ्यात येथील तापमान मायनस ३०-४० पर्यंत जाते. कडाक्याच्या थंडीपासून बीएसएफच्या जवानांचे संरक्षण करण्यासाठी विशेष प्रकारचे कंटेनर लावण्यात येत आहेत. याद्वारे जवानांना कडाक्याच्या थंडीपासून संरक्षण मिळणार आहे.

हवामान कंटेनर बसवण्यासाठी ५० कोटी रूपये खर्च

  • ५० कोटी रुपये खर्चून बसवण्यात आलेल्या या कंटेनरमध्ये सैनिकांच्या प्रत्येक सुविधेची काळजी घेण्यात आली आहे.
  • “जेव्हा बाहेरचे तापमान मायनसपेक्षा खूप खाली असेल, तेव्हाही कंटेनरच्या आत बसलेल्या जवानाला कडाक्याच्या थंडीचा अजिबात त्रास होणार नाही आणि ते त्यात आरामात राहू शकतील.

कंटेनरच्या आत स्वयंपाकघर आणि शौचालयाची व्यवस्था

  • कंटेनरच्या आत स्वयंपाकघर आणि शौचालयाची व्यवस्था करण्यात आली असून, त्यामुळे जवानाला बाहेर येण्याची गरज भासणार नाही.
  • अधिकाऱ्याने सांगितले की, एलओसीच्या फॉरवर्ड लोकेशन पोस्टवर पाकिस्तानकडून गोळीबार होण्याची शक्यता आहे.
  • पाकिस्तानकडून होणारा गोळीबार टाळण्यासाठी हे सर्व कंटेनर अशा ठिकाणी बसवले जात आहेत, जे पाकिस्तानच्या चौकीवर बसलेले सैनिक पाहू शकत नाहीत.

सैनिकांच्या सुविधांमध्ये सातत्याने वाढ

  • हे लक्षात घेण्यासारखे आहे की बीएसएफ आणि लष्कर सुमारे ३४४ किमी विस्तारलेल्या नियंत्रण रेषेवर म्हणजेच एलओसीवर तैनात आहेत, जे एकत्रितपणे एलओसीवर लक्ष ठेवतात.
  • एलओसीवर बीएसएफच्या १६४ फॉरवर्ड डिफेन्स लोकेशन पोस्ट आहेत.
  • अधिकाऱ्याने सांगितले की, जवानांच्या सुविधांमध्ये सातत्याने वाढ करण्यात येत आहे.
  • विशेषत: दुर्गम भागात सैनिकांच्या सोयीसाठी विशेष काळजी घेतली जात आहे.
  • कठीण काळातही समन्वय साधण्याचा प्रयत्न केला जात आहे.

पाहा व्हिडीओ:


Tags: BSF jawansgood newsmuktpeethprotection containersspecial protectionखास संरक्षणघडलं-बिघडलंचांगली बातमीबीएसएफ जवानमुक्तपीठसंरक्षण कंटेनर्स
Previous Post

नागपूरात जगातील सर्वात मोठं संगीत कारंजं, इतिहास घडवणार आणि सांगणारही!

Next Post

आता इंटरनेटशिवाय ईमेल पाठवणं शक्य, गुगलच्या तंत्रज्ञानाच्या जाणून घ्या स्टेप्स…

Next Post
gmail

आता इंटरनेटशिवाय ईमेल पाठवणं शक्य, गुगलच्या तंत्रज्ञानाच्या जाणून घ्या स्टेप्स...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!