Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

आता Oneplus9 5G झाला आणखी स्वस्त, वाचा नवीन किंमत आणि फिचर्स…..

September 6, 2026
in चांगल्या बातम्या, लेटेस्ट टेक
0
Oneplus9 5G smartphone

मुक्तपीठ टीम

वनप्लसने त्यांच्या प्रीमियम स्मार्टफोन Oneplus9 5G च्या किमतीत मोठी कपात केली आहे. याआधीही वनप्लसने हँडसेटची किंमत ५००० रुपयांपर्यंत कमी केली आहे. वनप्लसने हा फोन भारतात गेल्या वर्षी मार्चमध्ये लाँच केला होता.

Oneplus9 5G स्मार्टफोनची नवीन किंमत

  • Oneplus9 5G स्मार्टफोन हा ८जीबी रॅम आणि १२जीबी रॅम या दोन व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे.
  • ८जीबी रॅम व्हेरिएंटची किंमत ४४,९९९ रुपये आणि १२जीबी रॅम व्हेरिएंटची किंमत ४९.९९९ रुपये होती.
  • आता या फोनच्या किंमतीत ७,००० रुपयांची मोठी कपात करण्यात आली आहे.
  • कपातीनंतर ८जीबी रॅम व्हेरिएंट ३७,९९९ रुपयांना खरेदी केला जाऊ शकतो तर १२जीबी रॅम व्हेरिएंट ४२,९९९ रुपयांना खरेदी करता येईल.
  • हा स्मार्टफोन आर्क्टिक स्काय, विंटर मिस्ट आणि ब्लॅक कलरमध्ये उपलब्ध आहे.

Oneplus9 5G चे काही खास फिचर्स…

  • Oneplus9 5G स्मार्टफोनमध्ये ६.५५ इंच फुल एचडी + फ्लुइड AMOLED डिस्प्ले आहे.
  • स्क्रीनचा रिफ्रेश दर १२०एचझेड आहे
  • फोनचा आस्पेक्ट रेशो २०:९ आहे.
  • हँडसेटमध्ये ऑक्टा-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ८८८ प्रोसेसर आहे. -फोनमध्ये ८जीबी आणि १२जीबी रॅमचे पर्याय आहेत.
  • Oneplus9 5G च्या हँडसेटमध्ये १२८जीबी आणि २५६जीबी इनबिल्ट स्टोरेज आहे.
  • Oneplus9 5Gमध्ये मायक्रोएसडी कार्डद्वारे स्टोरेज वाढवण्याची सुविधा आहे.

कॅमेरा फिचर्स….

  • Oneplus9 5G फोनमधील फोटोग्राफीसाठी, ४८एमपी प्रायमरी कॅमेरा, ५०एमपी अल्ट्रा-वाइड अँगल कॅमेरा आणि २एमपी मोनोक्रोम कॅमेरा त्याच्या मागील बाजूस आहे.
  • सेल्फीसाठी फ्रंटमध्ये १६एमपी कॅमेरा आहे.
  • Oneplus9 5Gची बॅटरी ४,५००एमएएच आहे आणि ६५वॅट फास्ट चार्जिंग देखील समर्थित आहे.
  • या फोनमध्ये डॉल्बी एटमॉस सपोर्टसह ड्युअल-स्टीरिओ स्पीकर देखील आहेत.
  • या फोनचे वजन १८३ ग्रॅम आहे.

पाहा व्हिडीओ:


Tags: good newsLatest TechmuktpeethOneplus9 5G smartphoneOneplus9 5G स्मार्टफोनpremium smartphoneचांगली बातमीप्रीमियम स्मार्टफोनमुक्तपीठलेटेस्ट टेक
Previous Post

नौदल कर्मचाऱ्यांना मर्चंट नेव्हीमध्ये संधी, नौदल आणि जहाजबांधणी महासंचालनालयात सामंजस्य करार!

Next Post

कोल इंडियात मॅनेजमेंट ट्रेनी, टेक्निकलच्या हजारापेक्षा जास्त जागांवर संधी

Next Post
Coal India

कोल इंडियात मॅनेजमेंट ट्रेनी, टेक्निकलच्या हजारापेक्षा जास्त जागांवर संधी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!