Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

देशात आणखी शंभर सैनिक शाळा!

सरकारी आणि खाजगी शाळा सैनिक शाळा सोसायटीशी संलग्न करण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

October 13, 2021
in करिअर, घडलं-बिघडलं
0
सैनिक शाळा

मुक्तपीठ टीम

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार आगेकूच करत केंद्र सरकारने, राष्ट्राची समृध्द संस्कृती आणि वारसा याबाबत अभिमानाची भावना, प्रभावी नेतृत्व, शिस्त, राष्ट्रीय कर्तव्य भावना आणि देशभक्तीची भावना मुलांमध्ये विकसित करण्यासाठी मूल्याधारित शिक्षणावर अधिक लक्ष पुरवण्याचा निर्णय घेतला आहे. सैनिक शाळांच्या सध्याच्या स्वरुपात आमुलाग्र बदल करत, संरक्षण मंत्रालयाच्या सैनिक शाळा सोसायटी अंतर्गत संलग्न सैनिक शाळा सुरु करण्याच्या प्रस्तावाला, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या केंद्रीय मंत्री मंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.

 

प्रधानमंत्री @NarendraModi जी के नेतृत्व में आज मंत्रिमंडल द्वारा सैनिक स्कूल सोसायटी के साथ सरकारी और निजी क्षेत्र के 100 विद्यालयों की संबद्धता को स्वीकृति दी गयी।

नये शैक्षिक सत्र 2022 -23 से छठी कक्षा में 5,000 छात्रों को प्रवेश मिलेगा।

📖 https://t.co/jmooyvp58W pic.twitter.com/KFICUhN5x5

— Piyush Goyal (@PiyushGoyal) October 12, 2021

या शाळा विशिष्ट स्तंभ म्हणून काम करणार असून संरक्षण मंत्रालयाच्या सध्याच्या सैनिक शाळांपेक्षा या शाळा भिन्न असतील. पहिल्या टप्प्यात, 100 संलग्न भागीदार, राज्ये, स्वयंसेवी संस्था, खाजगी भागीदार यांच्यामधून घेणे प्रस्तावित आहेत.

लाभ :

  • देशातल्या सर्व प्रांतातल्या जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी किफायतशीर खर्चात मार्ग पुरवणार.
  • सैनिक शाळांसाठीची वाढती मागणी पूर्ण करण्याबरोबर प्रभावी शारीरिक, मानसिक-सामाजिक, आध्यात्मिक, बौद्धिक, भावनिक विकास प्रदान करेल.
  • जीवनातल्या विविध क्षेत्रात प्रवेश करणाऱ्या युवकांची गुणवत्ता उंचावण्याबरोबरच, प्रशिक्षण कालावधी, प्रशिक्षकांची तैनाती, देखभाल, यांच्यात बचत होईल.

Tags: central Governmentcm uddhav thackerayDharmendra Pradhanpiyush goyalPM Narendra modiकेंद्र सरकारधरमेंद्र प्रधानपंतप्रधान नरेंद्र मोदीपियूष गोयलमुख्यमंत्री उद्धव ठाकरे
Previous Post

“भारनियमन केले जाणार नाही; वीज उत्पादन वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू”

Next Post

“स्वच्छ भारत सर्वेक्षणात महाराष्ट्र अग्रेसर राहण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे”: गुलाबराव पाटील

Next Post
gulabrao patil

"स्वच्छ भारत सर्वेक्षणात महाराष्ट्र अग्रेसर राहण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे": गुलाबराव पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!