Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

टपाल कार्यालयात २५ रुपयात मिळणार राष्ट्रीय ध्वज! ऑनलाइन ऑर्डर सुविधा!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं, चांगल्या बातम्या
0
india post

मुक्तपीठ टीम

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणि “हर घर तिरंगा” मोहिमेअंतर्गत देशातील सर्व टपाल कार्यालयातील काउंटरवर २५/-रुपये प्रति ध्वज दराने राष्ट्रीय ध्वज विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आले आहेत. epostoffice@indiapost.gov.in या संकेतस्थळावरही ध्वजांची ऑनलाइन ऑर्डर देता येईल. ध्वज खरेदी करण्यासाठी नागरिकांनी जवळच्या टपाल कार्यालयाशी संपर्क साधावा.

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त टपाल कार्यालयाने हा उपक्रम सुरू करायचा निर्णय घेतला आहे. लोकांच्या हृदयात देशभक्तीची भावना जागृत करणे आणि राष्ट्र उभारणीसाठी ज्यांनी अथक परिश्रम घेतले त्यांच्या योगदानाची आठवण करून देणे यासाठी टपाल विभाग हा उपक्रम राबवत आहे. नागरिकांना हर घर तिरंगा अंतर्गत येत्या १३ ते १५ ऑगस्ट या कालावधीत सर्व नागरिकांना त्यांच्या घरी राष्ट्रध्वज फडकावण्यास प्रोत्साहित करणे अशी यामागची संकल्पना आहे.

टपाल विभागाने देशाच्या कानाकोपऱ्यात असलेली आपली व्यापक पोहोच यंत्रणा आणि मनुष्यबळाचा वापर करून या मोहिमेचे महत्त्व नागरिकांपर्यंत पोहोचवून त्यांचे प्रबोधन करण्याचे ठरवले आहे.

 

पाहा व्हिडीओ:


Tags: 'हर घर तिरंगा' अभियानgood newsMukta PeethNational FlagOnline Order FacilityPost Officeऑनलाइन ऑर्डर सुविधाचांगली बातमीटपाल कार्यालयमुक्तपीठराष्ट्रीय ध्वजस्वातंत्र्य अमृत महोत्सव
Previous Post

लोकसहभागातून खारफुटींच्या कांदळवनांची स्वच्छता…पर्यावरणवाद्यांच्या मोहिमेचा शतकमहोत्सव!

Next Post

महाराष्ट्रातील पाचोरा – जामनेर मार्गाचा गेज परिवर्तनासह बोदवडपर्यंत विस्तार होणार

Next Post
Pachora - Jamner Railway

महाराष्ट्रातील पाचोरा - जामनेर मार्गाचा गेज परिवर्तनासह बोदवडपर्यंत विस्तार होणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!