Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

दुधानंतर आता अमूलचं सेंद्रीय पीठ! पुढच्या टप्प्यात डाळीही विकणार!!

कॉर्पोरेट कंपन्यांना को-ऑपरेटिव्ह आव्हान

September 6, 2026
in चांगल्या बातम्या
0
Amul Organic Flour

मुक्तपीठ टीम

गुजरात को-ऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशनचा अमूल हा ब्रँड कोणत्याही मोठ्या एफएमसीजी कंपन्यांना लाजवणाऱ्या वेगानं मोठा होत आहे. आतापर्यंत अमूल दूध आणि इतर डेअरी उत्पादन मिळत असत. आता मात्र अमुलने सेंद्रिय गव्हाचे पीठ लाँच केले आहे. हे पीठ साधेसुधे नाही तर ‘अमूल ऑरगॅनिक होल व्हीट आटा’ आहे. अमुल भविष्यात मूग डाळ, तूर डाळ, चना डाळ आणि बासमती तांदूळ यांसारखी उत्पादनेही बाजारात आणणार आहे.

सेंद्रिय तपासणी केली जाणार!

  • शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीशी आणि बाजारपेठेशी जोडण्यासोबतच अमूल देशभरात पाच ठिकाणी सेंद्रिय चाचणी प्रयोगशाळा उभारणार आहे.
  • अहमदाबाद येथील अमूल फेड डेअरीमध्ये अशा प्रकारची पहिली प्रयोगशाळा उभारली जात आहे.

जूनपासून सेंद्रिय पीठ मिळणार!

  • जूनच्या पहिल्या आठवड्यापासून गुजरातमधील सर्व अमूल पार्लर आणि रिटेल आउटलेटवर सेंद्रिय पीठ उपलब्ध होईल.
  • जूनपासून गुजरात, दिल्ली-एनसीआर, मुंबई आणि पुणे येथेही ऑनलाइन ऑर्डर करता येणार आहे.
  • एक किलो पिठाची किंमत ६० रुपये आणि पाच किलो पिठाची किंमत २९० रुपये आहे.
  • सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना एकत्र आणले जाईल आणि दूध संकलनाचे तेच मॉडेल या व्यवसायातही स्वीकारले जाईल.

कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आर.एस.सोढी यांना स्पष्ट केले की, सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना एकत्र आणले जाईल आणि दूध संकलनाचे हेच मॉडेल या व्यवसायातही स्वीकारले जाईल. यामुळे सेंद्रिय शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल आणि सेंद्रिय अन्न उद्योग अधिक लोकशाही होईल.

पाहा व्हिडीओ:


Tags: Amul Organic FlourAmul Organic Whole Wheat FlourCo-operative Milk Marketing FederationGujaratOrganic InspectionPulses Salesअमूल ऑरगॅनिक होल व्हीट आटाअमूल सेंद्रीय पीठको-ऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशनगुजरातडाळी विक्रीसेंद्रिय तपासणी
Previous Post

सातारचा युवा फुटबॉलर अभिषेक सूर्यवंशी आशिया कप स्पर्धा गाजवणार!

Next Post

डिसेंबरपर्यंत धावणार हायस्पीड मालगाडी, १६ मालडब्यांसह १६० किमीचा वेग!

Next Post
Gati Shakti Train

डिसेंबरपर्यंत धावणार हायस्पीड मालगाडी, १६ मालडब्यांसह १६० किमीचा वेग!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!