Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

व्हॉट्सअॅपचा नवीन अपडेट, आता ग्रुपमध्ये ५१२ ऐवजी १०२४ मेंबर्सना जोडता येणार!

September 5, 2026
in चांगल्या बातम्या, लेटेस्ट टेक
0
Whatsapp

मुक्तपीठ टीम

व्हॉट्सअॅप हे जगभरात वापरले जाणारे सर्वात लोकप्रिय मेसेजिंग अॅप आहे. व्हॉट्सअॅपने आता एक नवीन अपडेट जारी केला आहे, ज्या अंतर्गत आपण मोठा ग्रुप बनवू शकतो. हे अपडेट सर्वांशी कनेक्ट राहण्यास मदत करते. व्हॉट्सअॅप आपल्या प्लॅटफॉर्मवर रोज नवनवीन फिचर्स जोडत आहे. या नवीन फिचरमुळे, यूजर्सचा अनुभव अधिक चांगला होतो आणि नवीन मेंबर्स देखील जोडले जातात. सध्या, व्हॉट्सअॅपच्या कोणत्याही ग्रुपमध्ये ५१२ मेंबर्स जोडले जाऊ शकतात. या अपडेटनंतर, कोणत्याही ग्रुपमध्ये १०२४ सदस्य जोडू शकाल.

नवीन व्हॉट्सअॅप अपडेटसाठी चाचणी सुरू…

  • व्हॉट्सअॅपने आपल्या प्लॅटफॉर्मवर हे फिचर जोडण्याची तयारी सुरू केली आहे.
  • व्हॉट्सअॅप ग्रुपवर पूर्वी २५६ मेंबर्स जोडले जाऊ शकत होते पण नंतर कंपनीने ते बदलले आणि सध्या कोणत्याही ग्रुपमध्ये ५१२ मेंबर्स जोडले जाऊ शकतात.
  • व्हॉट्सअॅपने काही दिवसांपूर्वी हे फिचर प्लॅटफॉर्मवर जोडले आहे.
  • या फिचरसह, कंपनी एका ऑडिओ कॉलवर ३२ लोकांना जोडण्याची तयारी करत आहे.
  • हे आगामी फिचर्स अॅंड्रॉईड आणि आयओएस दोन्ही प्लॅटफॉर्मवर दिले जाणार आहेत.

व्हॉट्सअॅपचे नवीन अपडेट कसे तपासायचे?

  • व्हॉट्सअॅपचे हे नवीन अपडेट मिळाले आहे की नाही हे कसे तपासायचे? यासाठी फक्त व्हॉट्सअॅप अकाऊंटमधून एक नवीन ग्रुप तयार करायचा आहे ज्यामध्ये तुम्ही ५१२ पेक्षा जास्त सदस्य जोडू शकता.
  • दुसरा मार्ग म्हणजे तुम्ही तुमच्या जुन्या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये नवीन सदस्य जोडून व्हाट्सअॅपचे अपग्रेड देखील शोधू शकता.
  • तसेच, व्हॉट्सअॅपवर अनेक नवीन फिचर्सची बऱ्याच दिवसांपासून प्रतीक्षा होती, ज्यामध्ये पोल, अवतार, एडिट, व्हॉइस स्टेटस अपडेट सारखे फीचर्स आहेत.

Tags: good newsLatest TechmuktpeethwhatsappWhatsApp Groupचांगली बातमीमुक्तपीठलेटेस्ट टेकव्हॉट्सअॅपव्हॉट्सअ‍ॅप ग्रुप
Previous Post

देशात 5G नेटवर्क लाँच, आता स्मार्टफोन कंपन्यांनाही ओएस अपडेट द्यावं लागणार!

Next Post

रेल्वेमार्गाच्या विद्युतीकरणाला मोठी चालना

Next Post
indian railway

रेल्वेमार्गाच्या विद्युतीकरणाला मोठी चालना

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!