Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

देशात 5G नेटवर्क लाँच, आता स्मार्टफोन कंपन्यांनाही ओएस अपडेट द्यावं लागणार!

September 5, 2026
in घडलं-बिघडलं, चांगल्या बातम्या
0
5G Network

मुक्तपीठ टीम

भारतात अधिकृतपणे 5G लाँच होऊन एक आठवड्याहून अधिक काळ झाला आहे. आता एअरटेल आणि जियोसारख्या दूरसंचार कंपन्या सध्या भारतात नेक्स्ट-जनरेशन नेटवर्क सेवा पुरवत आहेत. एअरटेलने आठ शहरांमध्ये आपली ‘5G प्लस’ सेवा सुरू केली आहे आणि जियो काही प्रमुख क्षेत्रांमध्ये 5G चाचण्या घेत आहे. सरकारने शक्य तितक्या लवकर वेगवान इंटरनेट सुविधेसह 5G नेटवर्कचा अवलंब करण्यावर भर दिल्यानंतर, आता स्मार्टफोन निर्माते सॅमसंग आणि अॅपल, नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये भारतात त्यांच्या 5G फोनचे सॉफ्टवेअर अपडेट करतील.

लवकरच अॅपलच्या आयफोनला मिळणार 5G सपोर्ट!

  • अॅपलने म्हटले आहे की, ते डिसेंबरपासून आयफोन यूजर्ससाठी 5G सॉफ्टवेअर अपडेट सुरू करतील.
  • हे अपडेट आयफोन १४, आयफोन १३, आयफोन १२ आणि आयफोन एसईवर उपलब्ध असेल.
  • कंपनीने म्हटले आहे की, ते शक्य तितक्या लवकर आयफोन यूजर्सना सर्वोत्तम 5G अनुभव देण्यासाठी भारतातील त्यांच्या भागीदारांसोबत काम करत आहे.
  • त्यात म्हटले आहे की, नेटवर्क पडताळणी आणि गुणवत्ता चाचणी पूर्ण झाली आहे.

सॅमसंग 5G डिव्हाइसेस कधी अपडेट करणार?

  • दक्षिण कोरियाचा हँडसेट निर्माता सॅमसंग नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत सर्व 5G डिव्हायसेस अपडेट करेल.
  • सॅमसंग इंडियाच्या प्रवक्त्याने सांगितले की, “आम्ही आमच्या वाहक भागीदारांसोबत जवळून काम करत आहोत आणि नोव्हेंबर २०२२ च्या मध्यापर्यंत आमच्या 5G डिव्हाइसेसवर OTA अपडेट्स आणण्यासाठी तयार आहोत.

५ जी अपडेटबाबत सरकारचे मत काय आहे?

  • कंपन्यांनी लवकरात लवकर 5G साठी तयार व्हावे अशी सरकारची इच्छा आहे कारण ते केवळ अतिशय वेगवान इंटरनेट प्रदान करणार नाही तर आर्थिक प्रगतीचा वेग वाढवेल तसेच रोजगार निर्माण करेल.
  • भारतातील लाखो लोकांकडे 5G फोन आहेत, परंतु ते सेवांचा लाभ घेऊ शकत नाहीत. या पार्श्वभूमीवर दूरसंचार विभाग आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्मार्टफोन कंपन्या आणि टेलिकॉम ऑपरेटर्ससोबत बैठका घेतल्या आहेत.

 


Tags: 5G network5G नेटवर्कApple iPhonegood newshappeningsmuktpeethOS UpdateSamsung companySmartphone Companiesअॅपल आयफोनओएस अपडेटघडलं-बिघडलंचांगली बातमीमुक्तपीठसॅमसंग कंपनीस्मार्टफोन कंपन्या
Previous Post

शिंदेंनी शिवसेनेची अंधेरी लढण्याआधीच का गमावली?

Next Post

व्हॉट्सअॅपचा नवीन अपडेट, आता ग्रुपमध्ये ५१२ ऐवजी १०२४ मेंबर्सना जोडता येणार!

Next Post
Whatsapp

व्हॉट्सअॅपचा नवीन अपडेट, आता ग्रुपमध्ये ५१२ ऐवजी १०२४ मेंबर्सना जोडता येणार!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!