Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

फेसबुक, ट्विटरनंतर आता अॅमेझॉनमध्ये १०हजार कर्मचारी कपात! काय झालंय टेक कंपन्यांना?

September 5, 2026
in घडलं-बिघडलं
0
Amazon

मुक्तपीठ टीम

ट्विटर-फेसबुक नंतर आता ई-कॉमर्स क्षेत्रातील दिग्गज कंपनी अॅमेझॉनमध्ये हजारो कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात आल्या आहेत. अॅमेझाॅन अंदाजे १० हजार लोकांची कर्मचारी कपात करण्याची शक्यता आहे. काॅर्पोरेट आणि तंत्रज्ञान क्षेत्रात ही कर्मचारी कपात होऊ शकते. गेल्या काही दिवसांपासून अॅमेझॉन आर्थिक संकटाचा सामना करत असल्याने नोकर कपातीचा निर्णय घेतला असल्याचे मिळालेल्या माहितीतून स्पष्ट होत आहे.

‘Amazon’च्या ‘या’ विभागांमध्ये होणार कपात…

  • अॅमेझॉनच्या ज्या विभागातील नोकऱ्यांमध्ये कपात केली जाईल त्यामध्ये अॅमेझॉनची डिव्हाइस संघटन, रिटेल विभाग आणि एचआर विभाग यांचा समावेश आहे.
  • अॅमेझॉनच्या इतिहासातील ही सर्वात मोठी टाळेबंदी असेल.
  • Amazonमध्ये एकूण कपात करण्यात येणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या १० हजारच्या आसपास असेल तर ही Amazon च्या इतिहासातील सर्वात मोठी टाळेबंदी मानली जाईल.

अॅमेझॉन जगभरात १.६ दशलक्षाहून अधिक लोकांना रोजगार देते. गेल्या वर्षी ३१ डिसेंबरपर्यंत अॅमेझाॅनमध्ये जवळजवळ १६ लाखांहून अधिक कर्मचारी पूर्ण वेळ आणि अर्धवेळ काम करत होते. नुकतेच, कंपनीने यापुढे नवीन नोकरभरती बंद करण्यात येणार असल्याचे सुचित केले होते.

अॅमेझॉनने कर्मचारी कपातीबाबत काय म्हटले?

  • अॅमेझाॅनवर सर्वाधिक वस्तूंची विक्री ही सुट्टीच्या काळात होते. . यंदाच्या वर्षी अॅमेझाॅनच्या विक्रीत घट झाली आहे.
  • वस्तूंच्या वाढत्या किंमतींमुळे ग्राहकांकडे पैसे खर्च करण्याची क्षमता नाही.
  • त्यामुळे कंपनीला कर्मचारी कपातीशिवाय पर्याय नाही.

अॅमेझॉनने सर्वाधिक उत्पन्न कमावले होते. असे असतानाही गेल्या २० वर्षांममध्ये सर्वांत कमी तोटा याच काळात झाल्याचे समोर आले आहे. अॅमेझॉनने एप्रिल ते सप्टेंबरपर्यंत जवळजवळ ८० हजार लोकांना कामावरून काढून टाकले. यामध्ये बहुतेक कर्मचारी कॉन्ट्रॅक्ट पद्धतीवर काम करत होते.


Tags: amazone-commerce sectoremployee reductionFacebookmuktpeethtech companiestwitterअॅमेझॉनई कॉमर्स क्षेत्रकर्मचारी कपातटेक कंपन्याट्विटरफेसबुकमुक्तपीठ
Previous Post

गुजरात निवडणूक: श्रीकृष्णाच्या द्वारकेत का फुलतं फक्त कमळच?

Next Post

गुजरात निवडणूक: काँग्रेसशी आघाडी करताच राष्ट्रवादीनं आपला एकुलता आमदार का गमावला?

Next Post
NCP Kandhal Jadeja

गुजरात निवडणूक: काँग्रेसशी आघाडी करताच राष्ट्रवादीनं आपला एकुलता आमदार का गमावला?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!