Monday, September 7, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

विश्वकुबेर गौतम अदानीच नाही, त्यांचे बंधूही कुबेरच! सर्वात श्रीमंत एनआयआर!! वाचा कहाणी…

September 5, 2026
in घडलं-बिघडलं
0
Vinod Shantilal Adani

मुक्तपीठ टीम

अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी हे जगातील पहिले आणि दुसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. गौतम अदानी दररोज १६०० कोटी रुपयांपेक्षा जास्त कमावतात. पण गौतम अदानींच्या श्रीमंतीच्या बातम्या जशा समोर येतात तसचं, श्रीमंतीच्या बाबतीत त्यांचे भाऊही काही कमी नाही आहेत.

गौतम अदानी हे देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. त्याचबरोबर त्यांचे भाऊ विनोद शांतीलाल अदानी हे देखील एनआरआयमधील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. मिळालेल्या माहितीनुसार विनोद शांतीलाल अदानी हे सर्वात श्रीमंत एनआरआय म्हणजेच अनिवासी भारतीय आहेत. विनोद शांतीलाल अदानी यांच्या संपत्तीत गेल्या ५ वर्षात साडेनऊ पट वाढ झाली आहे.

विनोद शांतीलाल अदानी कोणता व्यवसाय करतात?

  • विनोद शांतीलाल अदानी यांचा व्यवसाय ऊर्जा आणि पायाभूत सुविधांशी संबंधित आहे. ते दुबईत राहतात.
  • विनोद शांतीलाल अदानी यांच्या संपत्तीत गेल्या पाच वर्षांत ९.५ पट वाढ झाली आहे.
  • सध्या त्यांची एकूण संपत्ती ३६,९६९ कोटी रुपयांनी वाढली आहे.
  • शांतीलाल अदानी हे सर्वात श्रीमंत भारतीय अनिवासी भारतीय बनले आहेत.

भारतातील टॉप १० श्रीमंतांमध्ये विनोद अदानींचाही समावेश

  • गौतम अदानी यांचे भाऊ विनोद शांतीलाल अदानी सध्या दुबईमध्ये राहत आहेत.
  • विनोद शांतीलाल अदानी हे सर्वात श्रीमंत एनआरआय आहेत.
  • भारतातील टॉप १० श्रीमंतांमध्ये ते सहाव्या स्थानावर आहेत.
  • जर दोन्ही भावांची संपत्ती एकत्र केली तर दोघांची संपत्ती पहिल्या १० श्रीमंतांच्या संपत्तीच्या ४० टक्के इतकी होईल.

Tags: adani groupgautam adanimuktpeethShrimant NIRVinod Shantilal Adaniअदानी समूहगौतम अदानीघडलं-बिघडलंमुक्तपीठविनोद शांतीलाल अदानीश्रीमंत एनआयआर
Previous Post

पीएफआय ही दहशतवादी संघटनांची मॅन पॉवर सप्लायर!

Next Post

चाइल्ड पॉर्नोग्राफी: सीबीआयचे २० राज्यांमध्ये ५६ ठिकाणी छापे

Next Post
CBI

चाइल्ड पॉर्नोग्राफी: सीबीआयचे २० राज्यांमध्ये ५६ ठिकाणी छापे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!