Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

पीएफआय ही दहशतवादी संघटनांची मॅन पॉवर सप्लायर!

September 5, 2026
in घडलं-बिघडलं
0
PFI

मुक्तपीठ टीम

देशभरात पसरलेल्या पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) या संघटनेवर कारवाई करणाऱ्या एनआयएने याला ‘ऑपरेशन ऑक्टोपस’ असे नाव दिले आहे. या अंतर्गत २२ सप्टेंबर रोजी एनआयएने ११ राज्यांमधील पीएफआयच्या अनेक ठिकाणांवर छापे टाकले. यावेळी १०६ पीएफआयच्या लोकांना ताब्यात घेण्यात आले आहे. दरम्यान एनआयएने या प्रकरणी आपला अहवाल प्रसिद्ध केला असून, यात ही संघटना तरुणांना लष्कर-ए-तैयबा आणि इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सीरिया (ISIS) या दहशतवादी संघटनेत सामील होण्यासाठी प्रवृत्त करते असा आरोप करण्यात आला आहे.

एनआयए स्पेशल कोर्टासमोर सादर करण्यात आलेल्या रिमांड अहवालात १० जणांच्या कोठडीची मागणी केली आहे. एनआयए आपल्या अहवालात म्हटले आहे की, जप्त करण्यात आलेल्या कागदपत्रांमधून आक्षेपार्ह साहित्य सापडले आहे. कट्टरपंथी इस्लामिक संघटनेने तरुणांना लष्कर-ए-तैयबा आणि इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सीरिया (ISIS) या दहशतवादी संघटनेत सामील होण्यासाठी प्रवृत्त करतात.

ऑपरेशन ऑक्टोपस

  • एनआयएने म्हटले आहे की पीएफआयच्या जागेवर टाकलेल्या छाप्याला ऑपरेशन ऑक्टोपस असे नाव देण्यात आले होते ज्यात एकूण ३०० अधिकारी सामील होते.
  • या कारवाईत पीएफआयच्या १०६ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. ईडी आणि एनआयएच्या म्हणण्यानुसार, पीएफआयचे सदस्य देशविरोधी कारवायांमध्ये गुंतले होते.
  • एनआयएने पाच गुन्हे दाखल केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.
  • हे सर्व टेरर फंडिंग, तरुणांसाठी प्रशिक्षण शिबिरे आणि लोकांमध्ये कट्टरता पसरवण्यासाठी केले जात आहे.
  • महाविद्यालयाच्या प्राध्यापकाचा हात कापण्यासारखे गुन्हेगारी हिंसक कृत्य पीएफआयने केले असल्याचे तपास संस्थेने म्हटले आहे.

गुप्तचर विभागाने महाराष्ट्रात अलर्ट जारी केला होता…

  • महाराष्ट्रात, गुप्तचर विभागाने एक अलर्ट जारी केला होता, त्यानुसार पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाचा प्रशिक्षण कार्यक्रम सुरू आहे.
    ज्यासाठी औरंगाबाद आणि जालन्यात या संस्थेत सदस्यांची भरती केली जात आहे.

Tags: NIAOperation OctopusPFIPopular front of indiaTerrorist Organisationएनआयएऑपरेशन ऑक्टोपसपीएफआयपॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया
Previous Post

राष्ट्रीय शिक्षण धोरणात सर्वच भाषांना राष्ट्रीय भाषा म्हणून मान्यता!

Next Post

विश्वकुबेर गौतम अदानीच नाही, त्यांचे बंधूही कुबेरच! सर्वात श्रीमंत एनआयआर!! वाचा कहाणी…

Next Post
Vinod Shantilal Adani

विश्वकुबेर गौतम अदानीच नाही, त्यांचे बंधूही कुबेरच! सर्वात श्रीमंत एनआयआर!! वाचा कहाणी...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!