Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

“अनिवासी भारतीयांचे देखील देशाच्या विकासात योगदान”- निवृत्त ब्रिगेडियर हेमंत महाजन

January 28, 2021
in घडलं-बिघडलं
0
hemant mahajan

मुक्तपीठ टीम

 

“अनिवासी भारतीयांचे देखील देशाच्या विकासात योगदान आहे. त्यामुळे त्यांचे कार्य  विसरता येणार नाही. तसेच त्यांच्या सन्मानार्थ ९ जानेवारी हा दिवस साजरा करण्यात येतो ही गौरवाची बाब आहे”, असे निवृत्त ब्रिगेडियर हेमंत महाजन यांनी रविवारी २४ जानेवारी २०२१ या दिवशी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या स्ट्रॅटेजिक सेंटरच्या वतीने आयोजित ऑनलाइन व्याख्यानमालेत म्हणाले.

 

“जगभरात ३  कोटी ६० लाख इतके अनिवासी भारतीय वेग वेगळ्या देशांमध्ये विखुरलेले आहेत. त्यांच्यापैकी कायमचा वारसा तर अत्यंत प्रभावी आहे. यात प्रमुख म्हणजे अमेरिकेच्या कमला हॅरीस, युकेचे वित्त मंत्री, कॅनडाचे संरक्षण मंत्री अशा जगभरातील अनेक महत्त्वाच्या पदांवर अनिवासी भारतीयांचे स्थान मोलाचे राहिले आहेत”, असे महाजन म्हणाले.

 

“आज अनेक राष्ट्रे भारताच्या बाजूने उभी राहिली आहेत, याचे श्रेय तिथल्या अनिवासी भारतीयांना जाते. तेथील सिनेटरना ही मंडळी योग्य माहिती देत असल्यामुळे संयुक्त राष्ट्रसंघाची सुरक्षा समिती असो किंवा काश्मीरमधील ३७० कलम हटवण्याची प्रक्रिया असो या बाबतीत जागतिक स्तरावर भारताला पाठिंबा देण्याची भूमिका इतर राष्ट्रांकडून मांडली गेली, ती केवळ अनिवासी भारतीयमुळेच”, असेही हेमंद महाजन पुढे म्हणाले.


Tags: Non-Resident IndiansRetired Brigadier Hemant MahajanSwatantryaveer Savarkarअनिवासी भारतीयनिवृत्त ब्रिगेडियर हेमंत महाजनस्वातंत्र्यवीर सावरकर
Previous Post

#व्हाअभिव्यक्त शांततामय मराठा आंदोलकांना वेगळा न्याय का?

Next Post

निफाडमध्ये भर दिवसा बिबट्याचा संचार, गावकऱ्यांमध्ये दहशत

Next Post
nashik leopard

निफाडमध्ये भर दिवसा बिबट्याचा संचार, गावकऱ्यांमध्ये दहशत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!