Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

राज्य चित्रपट पुरस्कार सोहळ्याचे मे २०२२ मध्ये आयोजन – अमित देशमुख

५७व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कारांची प्राथमिक फेरीची नामांकने तसेच तांत्रिक पुरस्कार घोषित

April 29, 2022
in सरकारी बातम्या
0
Amit deshmukh

मुक्तपीठ टीम

मराठी चित्रपट व्यवसायाला मदत करण्याच्या उद्देशाने शासनाने १९६२ पासून चित्रपट महोत्सवाच्या आयोजनाला सुरवात केली आहे. मराठी चित्रपट क्षेत्राच्या उत्कर्षाकरिता तसेच चित्रपट सृष्टीत आपल्या अभिनय, संगीत, निर्मिती, दिग्दर्शन इत्यादी अष्टपैलू गुणांनी त्या क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणा-या कलाकारांना उत्तेजन देण्याच्या हेतूने प्रतिवर्षी मराठी चित्रपट महोत्सवाचे भव्य स्वरुपात आयो

जित करण्यात येते. ५७व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट महोत्सवातील प्राथमिक फेरीच्या तीन-तीन नामांकनांची शिफारस तसेच 7 तांत्रिक पुरस्कार व बालकलाकाराचे एक अशी आठ पारितोषिके घोषित करण्यात आली आहेत.

अंतिम फेरीसाठी  पांघरुण, ताजमाल, आनंदी गोपाळ, बाय (Y), बार्डो, प्रवास, मिस यु मिस्टर,बस्ता, स्माईल प्लीज, बाबा या दहा चित्रपटांचे सर्वोत्कृष्ट चित्रपटाच्या पारितोषिकांसाठी नामांकन झाले आहे.  प्रथम पदार्पण चित्रपट निर्मिती करिता माईघाट, मनफकिरा, झॉलीवूड या तीन चित्रपटांचे आणि प्रथम पदार्पण दिग्दर्शनासाठी घोडा, वेगळी वाट, आटपाडी नाईटस् यांचे नामांकन घोषित करण्यात आले आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील दोन वर्षात चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले नव्हते.  दि. १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०१९या कॅलेंडर वर्षात सेन्सॉर संमत झालेल्या मराठी चित्रपटांपैकी एकूण ८९ मराठी चित्रपटांच्या प्रवेशिका ५७ व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट महोत्सवाच्या प्राथमिक फेरीत दाखल झाल्या होत्या. त्या सर्व चित्रपटांचे प्राथमिक फेरीसाठी परीक्षक म्हणून रमेश साळगांवकर, अरुण म्हात्रे, किशू पाल,  श्रीरंग आरस, प्रशांत पाताडे, विजय कदम,  मनोहर आचरेकर, जयवंत राऊत, प्रदीप पेडणेकर, नंदू वर्दम,  प्रकाश जाधव, रमेश मोरे, कुमार सोहनी आणि  दिलीप ठाकूर यांनी काम पाहिले.

घोषित पुरस्कारांव्यतिरिक्त नामांकन लाभलेल्या पुरस्कारासाठी अंतिम फेरीच्या तज्ज्ञ परीक्षक मंडळाकडून संबंधित चित्रपटांचे परीक्षण केले जाणार असून हे पुरस्कार चित्रपटसृष्टीतील मान्यवरांच्या उपस्थितीत मे २०२२ मध्ये समारंभपूर्वक प्रदान करण्यात येतील. पुरस्कार तसेच नामांकन प्राप्त सर्व कलाकार, तंत्रज्ञांचे सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी अभिनंदन केले आहे.

५७वा महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट महोत्सव २०१९ अंतिम घोषित पारितोषिके

तांत्रिक विभाग व बालकलाकार

अ.क्र.

विभाग

पारितोषिक प्राप्त नाव

चित्रपट

1

उत्कृष्ट कला दिग्दर्शन

कै.साहेबमामा ऊर्फ फत्तेलाल पारितोषिक रु. 50,000/- व मानचिन्ह

श्री. सुनील निगवेकर

श्री. निलेश वाघ

आनंदी गोपाळ

2

उत्कृष्ट छायालेखन

कै. पांडूरंग नाईक पारितोषिक

रु. 50,000/- व मानचिन्ह

श्री. करण बी. रावत

पांघरुण

3

उत्कृष्ट संकलन

            रु. 50,000/- व मानचिन्ह

श्री. आशिष म्हात्रे

श्रीमती. अपूर्वा मोतीवाले

बस्ता

4

उत्कृष्ट ध्वनीमुद्रण

रु. 50,000/- व मानचिन्ह 

श्री. अनुप देव

माईघाट

5

उत्कृष्ट ध्वनीसंयोजन

रु. 50,000/- व मानचिन्ह 

श्री. मंदार कमलापूरकर

त्रिज्या

6

 उत्कृष्ट वेशभूषा

रु. 50,000/- व मानचिन्ह

श्री. विक्रम फडणीस

स्माईल प्लीज

7

            उत्कृष्ट रंगभूषा

रु. 50,000/- व मानचिन्ह

श्रीमती. सानिका गाडगीळ

फत्तेशिकस्त

8

उत्कृष्ट बालकलाकार

कै. गजानन जहागिरदार पुरस्कार आणि

रु. 50,000/- व मानचिन्ह

श्री. आर्यन मेघजी

बाबा

 

५७वा महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट महोत्सव २०१९

नामनिर्देशन

अ.क्र.

विभाग

नामनिर्देशन

चित्रपट

1.

सर्वोत्कृष्ट कथा

कै.मधुसूदन कालेलकर

पारितोषिक रु.50,000/- व मानचिन्ह

1.    बा.भ. बोरकर

पांघरुण

2.   मनीष सिंग

बाबा

3.   पुंडलिक धुमाळ 

 

पेन्शन

2.

उत्कृष्ट पटकथा

पारितोषिक रु.50,000/- व मानचिन्ह

1.   नियाज मुजावर

ताजमाल

2.   समीर आशा पाटील

बोन्साय

3.   विक्रम फडणीस

               इरावती कर्णिक

 

स्माईल प्लीज

3.

उत्कृष्ट संवाद

कै.आचार्य अत्रे पारितोषिक

रु.50,000/- व मानचिन्ह

1.   इरावती कर्णिक

आंनदी गोपाळ

2.   श्वेता पेंडसे

बार्डो

3.   नियाज मुजावर

ताजमाल

4.

उत्कृष्ट गीते

कै.माडगूळकर पारितोषिक

रु.50,000/- व मानचिन्ह

1.गीत-आभाळासंग मातीचं नांदणं

       संजय कृष्णाजी पाटील

 

हिरकणी

2.गीत- रान पेटलं

          श्वेता पेंडसे

बार्डो

3.गीत- ही अनोखी गाठ

           वैभव जोशी

पांघरुण

5.

उत्कृष्ट संगीत

कै.अरुण पौडवाल

पारितोषिक

रु.50,000/- व मानचिन्ह

1.   ऋषिकेश-जसराज- सौरभ

आनंदी गोपाळ

2.   रोहन रोहम

स्माईल प्लीज

3.   अमित राज

हिरकणी

6.

उत्कृष्ट पार्श्वसंगीत

रु.50,000/- व मानचिन्ह

1.   सौरभ भालेराव

आनंदी गोपाळ

2.   प्रफुल्ल स्वप्नील

स्माईल प्लीज

3.   हितेश मोडक

पांघरुण

7.

उत्कृष्ट पार्श्वगायक

 रु.50,000/- व मानचिन्ह

1.    गीत-मम पाऊली

               ऋषिकेश रानडे

आनंदी गोपाळ

2.   गीत-येशील तू     सोनू निगम

मिस यु मिस्टर

 

3.    गीत- गार गार थेटरात

               जसराज जोशी

गर्लफ्रेंड

8.

उत्कृष्ट पार्श्वगायिका

रु.50,000/- व मानचिन्ह

1.   गीत- मम पाऊली

                  आनंदी जोशी

आनंदी गोपाळ

2.   गीत- रान पेटलं

                 सावनी रविंद्र

बार्डो

3.   गीत- आभाळसंग मातीचं नांदन

                 मधुरा कुंभार

 

हिरकणी

9.

उत्कृष्ट नृत्य दिग्दर्शक

रु.50,000/- व मानचिन्ह

1.   लव स्टोरी

               राहुल – संजीव

गर्लफ्रेंड

2.   परिणीती आसमंती

              चिन्नी प्रकाश

वन्स मोअर

3.   राज्याभिषेक गीत

               सुभाष नकाशे

हिरकणी

10.

उत्कृष्ट  अभिनेता

कै.शाहू मोडक पारितोषिक

रु.50,000/- व मानचिन्ह

श्री शिवाजी गणेशन पुरस्कार

1.   कैलास वाघमारे

घोडा

2.   दिपक डोब्रियाल

बाबा

3.   ललित प्रभाकर

आनंदी गोपाळ

11.

उत्कष्ट अभिनेत्री

कै.स्मिता पाटील पारितोषिक रु.50,000/- व मानचिन्ह

1.   भाग्यश्री मिलिंद

आनंदी गोपाळ

2.   सोनाली कुलकर्णी

पेन्शन

3.   मृण्मयी देशपांडे

मिस यु मिस्टर

12.

उत्कृष्ट विनोदी अभिनेत्री

कै.रत्नमाला पारितोषिक

रु.50,000/- व मानचिन्ह

1.         शिफारस नाही

शिफारस नाही

2.         शिफारस नाही

शिफारस नाही

3.        शिफारस नाही

शिफारस नाही

 

13.

उत्कृष्ट विनोदी अभिनेता

कै.दामूअण्णा मालवणकर पारितोषिक रु.50,000/- व मानचिन्ह

1.   पार्थ भालेराव

बस्ता

      2. शिफारस नाही

शिफारस नाही

       3.    शिफारस नाही

शिफारस नाही

14.

सहाय्यक अभिनेता

कै.चिंतामणराव कोल्हटकर पारितोषिक रु.50,000/- व मानचिन्ह

 

1.    सुहास पळशीकर

बस्ता

2.   रोहित फाळके

पांघरुण

3.   संजय खापरे

ताजमाल

15.

सहाय्यक अभिनेत्री

कै.शांता हुबळीकर व कै.हंसा वाडकर पारितोषिक रु.50,000/- व मानचिन्ह

1.   किरण खोजे

ताजमाल

2.   नंदिता पाटकर

बाबा

3.   अंजली पाटील

मन फकिरा

16

उत्कृष्ट प्रथम पदार्पण अभिनेता

कै. काशिनाथ घाणेकर पारितोषिक

रु.50,000/- व मानचिन्ह

1.   दिपक काळे

झॉलीवूड

      2.    शिफारस नाही

शिफारस नाही

       3.   शिफारस नाही

शिफारस नाही

17

उत्कृष्ट प्रथम पदार्पण अभिनेत्री

कै.रंजना देशमुख पारितोषिक रु.50,000/- व मानचिन्ह

1.   अक्षया गुरव

रिवणावायली

2.   अश्विनी लाडेकर

झॉलीवूड

3.   अंकिता लांडे

गर्ल्स

 

५७ वा महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट महोत्सव निकालपत्र

अंतिम फेरीकरीता प्रथम पदार्पण चित्रपट निर्मिती व प्रथम पदार्पण दिग्दर्शन

अंतिम फेरीकरीत प्रथम पदार्पण चित्रपट निर्मिती

अ.क्र.

चित्रपटाचे नाव

चित्रपट संस्थेचे नाव

  1.  

माईघाट

अल्केमी व्हिजन

 

  1.  

मनफकिरा

एस.एन.प्रोडक्शन

 

  1.  

झॉलीवूड

विशबेरी ऑनलॉईन सर्विस प्रा.लि

प्रथम पदार्पण दिग्दर्शन

 

चित्रपटाचे नाव

दिग्दर्शकाचे नाव

1.

घोडा

टी.महेश

2.

वेगळी वाट

अच्युत नारायण

3.

आटपाडी नाईटस्

नितीन सुपेकर

५७वा महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट महोत्सव निकालपत्र

अंतिम फेरीकरीता पुढील दहा चित्रपट

 

अ.क्र.

चित्रपटाचे नाव

1

पांघरुण

2

ताजमाल

3

आनंदी गोपाळ

4

वाय (Y)

5

बार्डो

6

प्रवास

7

मिस यु मिस्टर

8

बस्ता

9

स्माईल प्लीज

10

बाबा


Tags: ५७व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कारamit deshmukhMaharashtraअमित देशमुखमहाराष्ट्र
Previous Post

भोंगे झाले आता यूपीत योगींचं पुढचं पाऊल, रस्त्यावर नमाज नाही!

Next Post

“युवा पिढीने देश रक्षणासाठी आघाडीवर येणे हीच जनरल बिपीन रावत यांना खरी श्रद्धांजली” – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

Next Post
Hon Governor Koshyari releases souvenir of General Bipin Rawat 2

"युवा पिढीने देश रक्षणासाठी आघाडीवर येणे हीच जनरल बिपीन रावत यांना खरी श्रद्धांजली" - राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!