Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

Nokia C31 जबरदस्त कॅमेरा फिचर आणि एचडी डिस्प्लेसह कमी किंमतीत लॉंच!

September 5, 2026
in चांगल्या बातम्या, लेटेस्ट टेक
0
Nokia C31 Smartphone

मुक्तपीठ टीम

नोकियाने भारतात आपला नवीन एंट्री लेव्हल स्मार्टफोन C31 लॉंच केला आहे. हा स्मार्टफोन बजेट सेगमेंटच्या खरेदीदारांना लक्षात घेऊन लॉंच करण्यात आला आहे. जर तुम्ही स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर, नोकियाचा सी ३१ हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो. भारतात हा स्मार्टफोन अनेक कंपन्यांशी स्पर्धा करण्यास सज्ज असेल.

नोकिया सी ३१ स्मार्टफोन फिचर्स…

  • नोकिया सी ३१ स्मार्टफोनमध्ये ६.७१ इंचाचा मोठा एचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे.
  • नोकिया ने या स्मार्टफोनमध्ये Unisoc चिपसेट वापरला आहे.
  • हा स्मार्टफोन 3GB/4GB रॅम पर्याय आणि 32GB/64GB अंतर्गत स्टोरेज पर्यायामध्ये उपलब्ध आहे.
  • नोकिया सी ३१च्या मागील बाजूस १३ एमपी प्रायमरी कॅमेरा, २ एमपी मॅक्रो लेन्स आणि २ एमपी डेप्थ शूटर उपलब्ध आहेत.
  • त्याच वेळी, कंपनीने ५ एमपी सेल्फी कॅमेरा दिला आहे. या स्मार्टफोनची एक खास गोष्ट म्हणजे त्याची बॅटरी आहे.
  • कंपनीने या फोनच्या बॅटरीमध्ये ५,०५० एमएएच बॅटरी दिली आहे आणि ती १० डब्ल्यू फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीलाही सपोर्ट करते.

कंपनीचा विश्वास आहे की, हा स्मार्टफोन एकदा चार्ज करून ३ दिवस वापरू येईल. हा नोकिया स्मार्टफोन अॅंड्रॉईड १२सह येतो आणि तो अॅंड्रॉईड १३वर अपडेट केला जाऊ शकतो. हा स्मार्टफोन २ स्टोरेज पर्यायांसह येतो. या फोनची किंमत ९ हजार ९९९ रुपये असेल, तर कंपनीने 4GB रॅम व्हेरिएंटची किंमत १० हजार ९९९ रुपये ठेवली आहे. या फोनची खरेदी लवकरच ऑनलाइन आणि ऑफलाइन माध्यमातून करता येईल.


Tags: good newsIndiaLatest TechmuktpeethNokiaNokia C31 Smartphonesmartphone featuresचांगली बातमीनोकियानोकिया सी ३१ स्मार्टफोनभारतमुक्तपीठलेटेस्ट टेकस्मार्टफोन फिचर्स
Previous Post

iPhoneवर मोबाइल नेटवर्क नसलं तरी मेसेज, लोकेशन शेअर करणं शक्य! जाणून घ्या कसं आणि कुठे…

Next Post

मुंबई पोर्ट ट्रस्टमध्ये ६१ जागांसाठी अॅप्रेंटिसशिपची संधी

Next Post
Mumbai Port Trust

मुंबई पोर्ट ट्रस्टमध्ये ६१ जागांसाठी अॅप्रेंटिसशिपची संधी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!