Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

मुंबई पोर्ट ट्रस्टमध्ये ६१ जागांसाठी अॅप्रेंटिसशिपची संधी

September 5, 2026
in करिअर, चांगल्या बातम्या
0
Mumbai Port Trust

मुक्तपीठ टीम

मुंबई पोर्ट ट्रस्टमध्ये कॉम्पुटर ऑपरेटर अॅंड प्रोग्रामिंग असिस्टंट म्हणजेच कोपा, मेकॅनिकल पदवीधर, इलेक्ट्रिकल पदवीधर, मेकॅनिकल टेक्निशियन, इलेक्ट्रिकल टेक्निशियन या क्षेत्रातील उमेदवारांसाठी एकूण ६१ जागांवर अॅप्रेंटिसशिपची संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, ०९ जानेवारी २०२३ पर्यंत अर्ज करु शकतात. नोकरीचे ठिकाण मुंबई आहे.

शैक्षणिक पात्रता

अर्ज करणारा उमेदवार,

  • कॉम्पुटर ऑपरेटर अॅंड प्रोग्रामिंग असिस्टंट- १) १०वी उत्तीर्ण २) कोपा आयटीआय
  • मेकॅनिकल/ इलेक्ट्रिकल पदवीधर अॅप्रेंटिस- बीई/ बीटेक
  • मेकॅनिकल/ इलेक्ट्रिकल टेक्निशियन अॅप्रेंटिस- मेकॅनिकल/ इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग डिप्लोमा असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय कमितकमी १४ वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.

शुल्क

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून १०० रूपये शुल्क आकारले जाणार आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता

अॅप्रेंटिस ट्रेनिंग सेंटर (एटीसी), तिसरा मजला, भंडार भवन, एन. वी. नाखवा मार्ग, माझगाव (पूर्व), मुंबई – ४०००१०

अधिक माहितीसाठी मुंबई पोर्ट ट्रस्टच्या अधिकृत वेबसाइट https://www.mumbaiport.gov.in/ वरून माहिती मिळवू शकता.

अधिकृत जाहिरात

  • कोपा अॅप्रेंटिस- https://drive.google.com/file/d/18j37Ac1OBgKmxvRKensdSz7edmLIfRe0/view
  • पदवीधर अॅंड टेक्निशियन अॅप्रेंटिस- https://drive.google.com/file/d/1Dy0XgGSjnSF9d1lcKDXYrwVjYOlnTeyW/view

अॅप्रेंटिसशिपसाठी नोंदणीची लिंक

  • कोपा अॅप्रेंटिस- https://www.apprenticeshipindia.gov.in/
  • पदवीधर अॅंड टेक्निशियन अॅप्रेंटिस- http://www.mhrdnats.gov.in/

Tags: apprenticeshipcareeremploymentgood newsjob opportunitiesmuktpeethmumbai port trustअॅप्रेंटिसशिपकरिअरचांगली बातमीनोकरी-धंदा-शिक्षणमुक्तपीठमुंबई पोर्ट ट्रस्टरोजगारसंधी
Previous Post

Nokia C31 जबरदस्त कॅमेरा फिचर आणि एचडी डिस्प्लेसह कमी किंमतीत लॉंच!

Next Post

मध्य रेल्वे भारताच्या जी-२० अध्यक्षपदाच्या कालावधी स्मरणात राहण्यासाठी प्रयत्न करणार

Next Post
G20

मध्य रेल्वे भारताच्या जी-२० अध्यक्षपदाच्या कालावधी स्मरणात राहण्यासाठी प्रयत्न करणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!