Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

वीस वर्षांनंतर पुन्हा नोकिया-6310 मोबाइल रिलाँच, मजबुती आणि पॉवरफुल बॅटरी

September 6, 2026
in चांगल्या बातम्या, लेटेस्ट टेक
0
nokia 6310

मुक्तपीठ टीम

२० वर्षांनंतर पुन्हा एकदा नोकिया आपले जुने मॉडेल ६३१० बाजारात आणण्याच्या तयारीत आहे. हा फोन त्याच्या मजबूत बिल्ड आणि पावरफूल बैटरीमुळे लोकांची पसंती बनला होता, आता पुन्हा आधुनिक स्वरुपात त्याच वैशिष्ट्यांसह तो फोन परततोय.

 

नोकिया ६३१० चे फीचर्स

  • नोकियाच्या नवीन मॉडेलमध्ये २.८ इंचाचा डिस्प्ले असेल.
  • तो UNISOC 6531F प्रोसेसरला सपोर्ट करते.
  • यात ८MB रॅम आणि १६MB स्टोरेज आहे.
  • फोनमध्ये एलईडी फ्लॅशसह मागील बाजूस ०.३ मेगापिक्सलचा सिंगर कॅमेरा आहे.
  • मायक्रोएसडी कार्ड स्लॉट आहे.
  • नोकिया ६३१० मध्ये ब्लूटूथ ५.०, वाय-फाय, ड्युअल सिम सपोर्ट आणि एफएम रेडिओ आहे.
  • युजर्स ३२ GB पर्यंत स्टोरेज वाढवू शकतात.

 

नोकिया ६३१० ची बॅटरी पॅावर

  • फोनमध्ये 1150mAh ची बॅटरी आहे.
  • कंपनीचा दावा आहे की ती 7 तासांपेक्षा जास्त वेळ टॉक टाइम देईल.
  • तर स्टँडबाय मोडमध्ये एक आठवडा टिकेल.
  • बॅटरी काढण्यायोग्य आहे.
  • फोन कंपार्टमेंटसह चार्जर आणि मायक्रो यूएसबी केबल देखील उपलब्ध आहे.

 

नोकिया ६३१० ची किंमत

  • नोकिया ६३१० ची किंमत फक्त ६१८७ रुपये आहे.
  • हा फोन वेगवेगळ्या रंगांमध्ये उपलब्ध असेल.

 

नोकियाची कथा…

एक काळ होता जेव्हा नोकिया जगातील सर्वात मोठी मोबाईल फोन उत्पादक कंपनी होती. भारतासारख्या देशांमध्ये तर मोबाइल फोन म्हटले की नोकियाच आठवयाची. नोकियाचे अस्तित्व मोबाइल फोन बाजारातील जवळजवळ सर्व विभाग आणि प्रोटोकॉल, सीडीएमए बाजारात प्रभावीरीत्या होते. ही कंपनी (सीडीएमए), जीएसएम (GSM) आणि W-CDMA. (W-CDMA), आणि त्याची उत्पादने तयार करत असे. नोकियाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे नोकियाचे हार्डवेअर इतर सर्व मोबाईल फोनपेक्षा मजबूत मानले जात असे.

 

विसाव्या शतकाच्या सुरुवातीला फिनिक्स रबर वर्क्सने प्रथम नोकिया ब्रँडचा वापर केला. नोकियाने १९६० च्या दशकापासून व्यावसायिक आणि लष्करी मोबाईल रेडिओ कम्युनिकेशन तंत्रज्ञानाचे उत्पादन सुरू केले. सलोरासह नोकियाने१९७१मध्ये फोन तयार केला. नोकिया त्यानंतर अनेक वर्षे जगातील सर्वात मोठी मोबाईल उत्पादक कंपनी होती, परंतु पुढे अँड्राइड स्मार्टफोनचा काळ आला. टचस्क्रिन आणि बहुउपयोगी, यूजर फ्रेंडली डिव्हाइसच्या काळात नोकिया मागे पडत गेली.

काही वर्षांपूर्वी मायक्रोसॉफ्टने नोकियाकडे ताब्यात घेतले. मोबाइल उत्पादनाकडे लक्ष दिले. मात्र काही होऊ शकले नाही. नोकियाच्या टीमने पुन्हा मोबाइल उत्पादनाचे काम नव्याने स्वतंत्ररीत्या सुरु केले आहे. आता पुन्हा जुने स्थान मिळवण्याच्याआधी किमान प्रभावी अस्तित्व मिळवण्याच्या प्रयत्नातच पूर्वी गाजलेले फोन नव्या स्वरुपात लाँच करण्याचा प्रयत्न दिसत आहे.

 

पाहा व्हिडीओ:


Tags: latest takemuktpeethnokia 6310नोकियानोकिया 6310मुक्तपीठ
Previous Post

हिमाच्छादित डोंगर, नितळ पाणी आकाशासारखं…नैनीताल पर्यटनाचं मस्त पॅकेज!

Next Post

युरेनियम कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये २४२ जागांसाठी अॅप्रेंटिसशिपची संधी

Next Post
uranium

युरेनियम कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये २४२ जागांसाठी अॅप्रेंटिसशिपची संधी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!